देवकार्यात साजूक तूपच का वापरावे? नक्की जाणून घ्या

माहिती

मित्रांनो आपण घरामध्ये दररोज पूजा करतो. व पूजा झाल्यानंतर ना आपण दिवा लावत असतो. तर काहीजण दिवा तेलाचा लावतात तर काहीजण तुपाचा दिवा लावत असतात. कारण तूप हे खूप शुद्ध असतं व ते दिवा फार वेळ तसाच ठेवत असतो म्हणून काही जण तुपाचा दिवा लावत असतात आणि आपण आपल्या घरामध्ये कोणतेही कार्य असले तर आपण तुपाचा दिवा लावत असतो. समई मध्ये देखील आपण तूप घालुन दिवा लावत असतो.तूप हे खूप शुद्ध मानलं गेलेलं आहे.

वनस्पती तुपाचा वापर देखील करतात त्याचबरोबर आपल्याला आपण साजूक तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला कोणता लाभ मिळतो. आणि वनस्पती तूपाचा दिवा लावल्यास का वापरू नये यामागे देखील अनेक कारणे आहेत. त्यासाठी काही धार्मिक कारणे आहेत तर काही शास्त्री कारणे देखील आहेत.

चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया वनस्पती दिवा लावल्याने आपल्याला कोणता अनर्थ व आपल्यावर कोणते संकट येतात.वास्तविक मध्ये जर आपण बघायला गेलो तर घट्ट वनस्पती तुपाचा निषेध मानला गेलेला आहे. असे काही नाही तर हा निषेध सर्वकालीन आहे वास्तवाच्या अर्थाने घट वनस्पती तेलापासुन तयार करण्यात येणारे पदार्थ म्हणजेच तूप आहे.

या नावाला कदापिने पात्र होऊ शकत नाही त्याची निषिद्धता केवळ धार्मिक आहे असे नाही. जे जे आपल्या धर्मामध्ये मानलं गेलेला आहे ते बहुतेक वेळा वैज्ञानिक वैद्यकीय दृष्ट्या ही निषिद्ध असते.वनस्पती तुपाचा पहिला गुणधर्म म्हणजे त्यावर एका विशिष्ट वायूची प्रक्रिया करून ते घट्ट बनवण्यात आलेल असत.

त्याचे द्रवात रूपांतर होण्यासाठी सामान्यतः लागते पण 108 पर्यंत कधी जाऊ शकत नाही तर ते पोटात गेले तरी पुन्हा थोडेफार घन अवस्थेत जाते असं सिद्ध होतं आणि हा घन अवस्थेतील पदार्थ आतड्याच्या आतील सुरकुत्यांवर साचून त्याचा खडबडीतपणा कमी होतो.

प्रक्रिया मंदावते आणि म्हणूनच असं तूप खाणाऱ्या व्यक्ती अनेक प्रकारच्या विकारांना बळी पडतात.दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा पदार्थ नृत्यला पासून केल्यास त्यावर वायू प्रक्रिया प्राण्यांची चरबी मिसळावी लागते आणि अर्थात या जाती तील अंश पूर्णपणे तुपासाठी म्हणजेच पर्यायाने घट्ट वनस्पती तूप म्हणजे तेल आणि चरबी यांचा मिश्रण आहे.

म्हणूनच देवकार्य पितृ कार्यालच नाही तर कोणत्याही कार्याला चरबीयुक्त पदार्थ निश्चित मानले गेले नाहीत.घट्ट वनस्पती तूप साजूक तुपापेक्षा स्वस्त म्हणून त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो पण प्रयोगांती असा सिद्ध झाला आहे की एकाच आकाराच्या पुऱ्या साजूक तुपात शंभर होत असतील तर घट्ट वनस्पती तुपात फक्त 80 होतात आणि म्हणूनच स्वस्त निकष इथे लावता येत नाही.

हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यात एखादा घट्ट कण अडकून बसतो आणि रक्तपुरवठा बंद पडतो हा कण वायू प्रक्रिया केलेल्या चरबीतून जाण्याची शक्यता अधिक असते किंवा एकाही संशोधकांना उंदरावर प्रयोग करता असेही आढळून आला आहे की उंदराच्या सलग पिढ्यांना घट्ट वनस्पती तूप खाऊ घातले असता जवळपास रात्री पिढी दृष्टी वरी होते अशा अनेक कारखाने त्याच ठरलेले घट्ट वनस्पती तूप धर्मशास्त्रात निश्चित मानले गेले तर त्यात नवल नाही वनस्पती तूप खाण्यात किंवा होमातही वापरू नये.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *