मित्रांनो देवपूजा ही सर्वांच्या घरांमध्ये रोज सकाळी केली जाते.व आपण देवाची पूजा करताना स्वच्छ पाणी व पितांबरीने घासून आपण किंवा लिंबांनी मिटाने आपण त्या मुर्त्या घासून स्वच्छ करत असतो.आपल्या घरामध्ये आपण चावीचे किंवा बोरचे ताजे पाणी घेऊन त्या मुर्त्या आपण स्वच्छ धुवत असतो.व ते पुसून आपण त्याची पूजा करत असतो .
त्याच्यामुळे आपल्याला पूजा केल्यानंतर ना आपल्या घरामध्ये शांततेच वातावरण तयार होते. तर मित्रांनो मी तुम्हाला आज देवाला तुम्ही पूजा करताना जे पाणी वापरतात. त्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकल्यामुळे तुमची पूजा सफल होणार आहे.व तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होणार आहेत.तर मित्रांनो चला आपण जाणून घेऊया ती कोणती एक वस्तू आहे.
जी तुम्हाला देवाच्या पूजेच्या पाण्यात टाकायचे आहे. मित्रांनो आपण रोज देवपूजा करताना भांड्यामध्ये पाणी घेत असेल किंवा एका ताब्यामध्ये जर आपण पाणी घेत असेल तर ते पाणी शुद्ध असलं पाहिजे.व त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं दूध टाकायचं आहे. दूध टाकून आपण आपला देव्हाऱ्यातले सर्व देवांना स्नान घालायचे आहे. दूध हे अभिषेक आहे.
पण देवाला स्नान घालताना पाण्यामध्ये दूध हे घालने आवश्यक आहे. दूध हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते. त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही त्रास घेण्याची गरज सुद्धा लागणार नाही. ते देव सर्व आपण स्वच्छ धुऊन झाल्यानंतर ना आपल्याला ज्या विधीने किंवा काही नियम असतात. त्या नियमाने आपल्याला देवांची पूजा करायची आहे. व श्रद्धेने मनोभावे प्रार्थना करायची आहे.
पंचामृत देखील पाण्यामध्ये टाकले जाते पण पंचामृत हे प्रत्येकाच्या घरामध्ये असेल असे नाही.त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण किंवा ज्यांच्या घरामध्ये पंचामृत शक्य आहे त्यांनी पंचामृत ने स्नान घातले तरी चालू शकते .जर घरामध्ये नसेल तर त्यांनी दुधाने व पाण्याने स्नान घालायचे आहे. असे केल्याने तुमचे देव तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत.
तुम्हाला कोणत्या अडचणी असतील तर त्या अडचणी देखील तुमच्या कायमच्या दूर होणार आहेत. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही करून पहा याच्यामुळे तुमचे देव तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत व तुमची पूजा ही संपली होणार आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.