मित्रांनो आपण कोणत्यातरी अडचणीमध्ये सापडलो की आपण लगेच देवी देवतांकडे धाव घेत असतो. कारण आपण आपल्याला अडचणीमधून देवच कायम बाहेर काढत असतात. त्याच्यामुळे आपली कुलदैवत किंवा कुलदेवी आपण त्यांच्याकडे जात असतो आपल्याला जी काही अडचण आली आहे ते आपण त्यांना सांगत असतो.
त्या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मोठी माणसे किंवा जे देवांची काही सांगत असतात. त्यांच्याकडे आपण जाऊन आपण त्यांच्याकडून आपल्याला जो त्रास होत आहे.त्याचा उपाय आपण मागत असतो तर काहीजण सांगतात की तुमचं जे कुलदेव आहे.
त्या कुलदेवला जाऊन या जर काही जण बोलतात की नवस करा आपण आजकाल बारीक बारीक गोष्टीसाठी नवस करतात. पण आपण नवस करतो तो नवस आपला पूर्ण झाला की आपण फेडायचा विसरून जातो व तो आपण नवस नाही फेडला तर त्याचा आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करायला लागतो व आपल्याला त्याचे अनेक परिणाम देखील भोगावस लागतात.
देवाकडे मागणी मागताना या चुका करू नका मित्रांनो चला तर आता आपण जाणून घेऊया की नेमक्या कोणत्या चुका आपल्याला करायचे नाहीत.ओम नमो नारायणा तुम्ही देवाला काहीतरी वचन दिलं होतं काहीतरी नवस बोलला होता आणि देवाने सुद्धा तुमचे मागणं ऐकलं त्याने स्वीकारली आणि तुमच्यावर संकट दूर केलं.
तुमच्यापैकी अनेक जण असे असतील की ज्यांनी हे संकट दूर झाल्यानंतर किती दिवस किती महिन्यांनी वर्ष होउन गेली मात्र जो नवस तुम्ही बोलला होता तो अजूनही तुमच्याकडून पूर्ण करायचा राहिला आहे. अनेक जण तर असे आहेत की ज्यांना सवय लागून गेली की काहीही संकट आलं की देवी देवतांना नवस बोलतात तुम्ही फार धार्मिक आहात तुमचा देवावर विश्वास आहे.
तुम्ही देवाला जे वचन देता जेजुरीचा सुद्धा असतो हे तुमच्या लक्षात राहत नाही का संकटामध्ये तुम्ही देवाला नवस बोलता आणि नंतर देवाला पाण्यामध्ये सुद्धा पडतात आणि काम झालं की सोयीस्कर तिथे विसरून जातात आणि याचा परिणाम काय होतो याचा परिणाम असा होतो.आपल्या कुटुंबामध्ये लोक आजारी पडू लागतात त्याला कुलाचार असं म्हटलं जातं. तर हे कुलाचार च्या घरामध्ये होत नाहीत.
घरात सुद्धा आर्थिक त्रास म्हणजे पैसा पाण्याचे त्रास सुरू राहतात आणि जोडीदाराला मानसिक त्रास होतो तुमच्याकडे मोठे वृद्ध लोक तुमच्या देवाबद्दल महिती सगात नसतील तर एखाद्या सतपुरुषाची भेट घ्या. एखादा गुरु पहा साधुसंत पहा . मित्रांनो जर तुम्ही नवस बोलत असाल तर जी नवस तुमच्याकडून पूर्ण होणार आहे असेच तुम्ही देवाला वचन द्यायचे आहेत. असे केल्यास तुम्हाला तुमचे नावच देखील पूर्ण होणार आहे. हो देवाचा विश्वास श्रद्धा तुमच्यावर तसेच कायम राहणार आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.