डेंग्यू आणि मलेरिया झटक्यात बरे, पेशी झपाट्याने वाढतील, ॲडमिट होण्याची गरज नाही.

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

आज तुम्हाला कमी वेळात एक अ त्यं त उपयोगी माहिती सांगणार आहे. त्यासाठी ही छोटासी माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. सध्या पाऊस पडून गेल्यानंतर डासांची संख्या खूप वाढली आणि त्यामुळेच डेंग्यू आणि मलेरियावर यांसारखे आजार होत आहेत. डेंग्यू आणि मलेरिया या आजारामुळे प्रामुख्याने रक्तामध्ये प्लेटलेट्स कमी होतात. रक्तामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या पेशी असतात.

पहिल्या तांबड्या पेशी म्हणजेच RBC, दुसऱ्या पांढऱ्या पेशी म्हणजेच WBC आणि तिसर्‍या तंतुकणिका म्हणजेच प्लेटलेट्स. आपल्या शरीरावर एखाद्या ठिकाणी जखम झाली तर त्या ठिकाणाहून रक्त वाहू लागते. परंतु काही वेळाने जर हे रक्त थांबले नाही आणि रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानी होऊ शकते.

परंतु आपल्या शरीरामधील प्लेटलेट्स असे होऊ देत नाहीत. अशा वेळी जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह थांबवतात आणि त्यामुळेच प्लेटलेट्सना मानवी शरीराची कवचकुंडली म्हणतात. निरोगी माणसाच्या रक्तामध्ये प्लेटलेट्सची संख्या दीड लाख ते साडेचार लाख इतकी असते.

पण डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या आजारामुळे प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात आणि त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होतात. तर यासाठीच प्लेटलेट्सची संख्या वाढविण्यासाठी एक अ त्यं त सोपा आ यु र्वे दि क उपाय आपण बघणार आहोत. या उपायामुळे प्लेटलेट्स शंभर टक्के खात्रीने वाढतातच.

तर हा उपाय करण्यासाठी पपई या वनस्पतीची 3 पाने घ्यायची आहेत. त्यानंतर ही पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर ही पाने बारीक कापून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर ही पाने बारीक करून घ्यायची आहेत. पाने मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर त्यात 1 ग्लास पाणी टाकावे व पुन्हा मिक्सर चालू करावा.

अशाप्रकारे पपईच्या पानांचा रस तयार होईल. हा रस गाळणीच्या साहाय्याने किंवा कापडाच्या साहाय्याने गळून घ्यावा. तर असा हा 1 ग्लास पपईच्या पानांचा रस सकाळी उपाशीपोटी प्यायचा आहे. आणि त्यानंतर एक तास काही खाऊ किंवा पिऊ नये.

हा उपाय सलग 7 दिवस केला तर तुमच्या रक्तामधील प्लेटलेट्स 100 टक्के खात्रीने वाढतीलच. त्यासोबतच शरीरामधील व्हिटॅमिनची कमतरता सुद्धा भरून निघेल आणि तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त व्हाल. तर असा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *