दिवाळी येण्याआधी ‘या’ उपायाने तुमचे घर करा शुद्ध आणि पवित्र! लक्ष्मी नांदेल

अध्यात्मिक

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सन उत्सव अगदी आनंदाने साजरे केले जातात आणि प्रत्येक सणाला विशेष असे महत्त्व देखील प्राप्त झालेले आहे. तर दिवाळी हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण मानला जातो. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करून सुख-समृद्धीचा आशीर्वाद देखील मागितला जातो. दिवाळीच्या दिवशी सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. तसेच घराची सजावट देखील केली जाते. आपापसातील मतभेद विसरून सर्वजण एकोप्याने आनंदाने हा सण साजरा करतात.

तर दिवाळी येण्याच्या अगोदर प्रत्येक जण आपले घर हे स्वच्छ करीत असतात. तर आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे या उपायाने जर तुम्ही तुमचे घर शुद्ध आणि पवित्र केला तर यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल. तसेच घरामध्ये असणारी पैशासंबंधी जी काही अडचणी असतील त्या सर्व दूर होतात आणि लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये सदैव राहते. परंतु हे उपाय तुम्ही दिवाळी येण्याच्याआधी आपल्या घरामध्ये करायचे आहे. म्हणजेच आपले घर शुद्ध आणि पवित्र या उपायाने करायचे आहे.

तर तुम्ही हा उपाय दिवाळी येण्याच्या अगोदर किंवा जर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील हा उपाय जर केला तर यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की ज्या घरांमध्ये सकारात्मक वातावरण असते आणि ज्या ठिकाणी असे प्रसन्न शुद्ध आणि पवित्र वातावरण असते.

त्या ठिकाणी लक्ष्मीमाता लगेचच आकर्षित होते. तर मित्रांनो म्हणूनच आपण या दिवाळीमध्ये हा एक छोटासा उपाय आपल्या घरामध्ये करून आपले घर पवित्र करून घ्यायचे आहे. यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे नक्की आकर्षित होईल. तर मित्रांनो हा उपाय आपल्याला दिवाळी सुरू होण्याअगोदरच आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मित्रांनो लक्ष्मीपूजन दिवशी सकाळच्या वेळी सुद्धा हा उपाय करु शकता.

तर आपण लक्ष्मी पूजा ही संध्याकाळच्या वेळी करतो. त्यामुळे तुम्ही जरी हा उपाय सकाळच्या वेळी केला तरीही चालेल. परंतु शक्यतो तुम्ही हा उपाय दिवाळी येण्याअगोदर करायचा आहे. म्हणजेच जरी आजपासून धनत्रयोदशी या दिवसापर्यंत केला तरीही चालेल आणि त्याचबरोबर मित्रांनो दिवाळी आधीही तुम्ही तीन-चार दिवस हा उपाय नक्की करा. यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल.

आपल्याला सकाळच्या वेळी सर्व कामे आवरल्यानंतर एका बादलीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायच आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा गोमूत्र आपल्याला टाकायच आहे. व्यवस्थितपणे पाणी आपल्याला मिक्स करून घ्यायच आहे आणि या पाण्याने आपल्या संपूर्ण घरामध्ये फरशी पुसून घ्यायची आहे. मित्रांनो आपण ज्या पद्धतीने दररोज सकाळी फरशी पुसतो त्या पद्धतीने या पाण्याने आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक खोलीमध्ये फरशी पुसायचे आहे.

तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो नीट आणि गोमूत्र टाकलेल्या पाण्याने जर आपण आपल्या घरामध्ये असणारी फरशी दिवाळीच्या आधी पुसली किंवा दिवाळी येईपर्यंत दररोज पुसली तर मित्रांनो यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही बाधा आहे वाईट शक्ती आहे त्या सर्व या छोट्याशा उपायामुळे दूर होतील.

घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल. तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हा एक छोटा सोपा दिवाळी येण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये करायचा आहे. यामुळे साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि त्याचबरोबर तिचा आशीर्वाद ही आपल्यावर आणि आपल्या घरावर कायम राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *