दवाखान्यात या कारणाने ऍडमिट असाल तर तुरंत हा प्रयोग करा आयुष्यभर 1 ही गोळी घ्यावी लागणार नाही.

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

आपल्यातील बऱ्याच व्यक्तींना वारंवार सर्दी, पडसे, खोकला होत असेल, कोणत्यातरी घटकाची आलर्जी असल्याकारणामुळे बऱ्याच व्यक्तींना वारंवार शिंका येत असतील, बऱ्याच व्यक्तींना पचनासंबंधीच्या तक्रारी असतील, यामध्ये वारंवार गॅस निर्माण होणे, पोट गच्च होणे, पोट नेहमी साफ न होणे असे जर समस्या तुमच्याबाबतीत जाणवत असेल.

काही व्यक्तींना अचानक काही थोड जरी पाणी किंवा पाण्यात बदल झाला किंवा वातावरणात बदल झाल्यास डायरिया किंवा जुलाब लागण्याची समस्या असते. अशा व्यक्तींनाही यासोबतच मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना केस गळतीची समस्या आहे. वजन वाढलेले आहे. सोबतच बऱ्याच व्यक्तींना त्वचेसंबंधी अनेक आजार आहेत.

त्यामध्ये बऱ्याच व्यक्तीच्या चेहर्‍यावर सुरकुत्या आलेले आहेत चेहरा सुंदर दिसत नसेल यासोबतच चेहऱ्यावरती पिंपल्स असतील या सर्व समस्यावरती आजचा उपाय अत्यंत रामबाण ठरणार आहे. यासोबतच 4 आजार असणाऱ्या व्यक्ती जरी दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्या तर त्या व्यक्तींनाही त्या दवाखान्यामधून लवकर बरे होण्यासाठी त्या व्यक्तींचा प्राणही वाचण्यासाठी आजचा उपाय अत्यंत रामबाण ठरणार आहे.

यासाठी ही माहिती पूर्ण पहा. अशा या आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाच्या उपायासाठी फोटोमध्ये जो सिक्का पाहता आहात हा सिक्का तांबे या धातूपासून बनवलेले आहे. अ सिक्क्याचे फायदे पाहण्यापूर्वी आपल्या घरामध्ये तांब्याच भांड सहज उपलब्ध होत. हे ही तांब्याच भांड ज्या काही आपल्या गोळ्या असतील औषध गोळी जर खायची नसेल तर यासाठी हे तांब्याच भांड अत्यंत फायदेशीर ठरतं.

कारण या तांब्याच्या भांड्यामध्ये असणारे अँटीऑक्सीडेंटस घटक आपल्या शरीरामध्ये कॅन्सर सदृश ज्या पेशी वाढतात त्या कमी होण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. सोबतच ज्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आहेत, वारंवार पिंपल्स आहेत, वारंवार त्वचेचे आजार होतात अशा व्यक्तींनी या तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी रात्री झोपताना पाणी टाकून साधारणत: 12 तास पाणी ठेऊन सकाळी उठल्याबरोबर हे जर पाणी पिलं त्या व्यक्तीची त्वचा रोग नष्ट होतात.

ज्यांना केस गळतीची समस्या आहे त्याची केस गळती कमी होते. बऱ्याच व्यक्तींच्या पोटाचा, मांडीचा, दंड याचा घेर वाढलेला आहे. वजन वाढलेलं आहे, वजन मेंटेनमध्ये ठेवायचं असेल, वजन कमी करायचा असेल यासाठी हे तांब्याच्या भांड्यातील पाणी अत्यंत गुणकारी ठरतो. या पाण्याच्या सेवनाने पाचनशक्ती सुधारते. पाचनशक्ती सुधारून बऱ्याच व्यक्तींना जी प्रतिकारशक्ती कमी आहे ती वाढते.

वारंवार होणारी सर्दी, पडसे, खोकला, कमी होण्यासाठी हे पाणी अत्यंत गुणकारी ठरतं. यासाठी नियमित प्रत्येक व्यक्तीने तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायलाच पाहिजे. पाणी एक लक्षात ठेवा नियमित स्वच्छ पाणीच घ्यायला पाहिजे. यानंतर हा जो सिक्का आहे, हा सिक्का ज्या व्यक्तींना कॅन्सर आहे, बऱ्याच व्यक्तींना थंडी ताप वारंवार येतो,

प्लेटलेट्स कमी झालेले असतील, डेंगू झालेला असेल, मलेरिया झालेला असेल अशा व्यक्तींना वरदान ठरतो. हा जो फोटोमध्ये तांब्याचा सिक्का पाहता आहात हा सिक्का आपणास धरण्यासाठी एक चांगली कैची किंवा चिमटा लागणार आहे./या चिमट्याच्या मदतीने घरातील गॅस असेल किंवा चुलीवरती चांगल्याप्रकारे धरायचं आहे. जेणे करून आपल्या हाताला भाजणार नाही इजा होणार नाही.

याची विशेष दक्षता करूनच हा उपाय करायचा आहे. असा हा सिक्का गॅसवरती धरल्यानंतर हा सिक्का पूर्ण लाल होतो. आपणास साधारणतः दीड कपपर्यंत पाणी घ्यायचा आहे. पाणी घेताना चिनी मातीचे भांडे घ्या किंवा काचेचं आपल्याकडे काचेचं बाऊल असेल तर तो घ्या. सिक्का लाल झाल्याच्यानंतर पाण्यामध्ये त्या सिक्क्याला बुडवायचे आहे.

अशी क्रिया साधारणत: दहा अकरा वेळा करायचे आहेत. 11 वेळा ही क्रिया केल्यानंतर हे जे पाणी आहे या पाण्याच्याखाली काळसर सूक्ष्म कण आपल्याला दिसतात. ते न घेता वरचे पाणी काढून घ्यायच आहे. शक्यतो हे पाणी आपणास काचेच्या बॉटलमध्ये ठेवण्याचा जास्त प्रयत्न करा. नसेल तर तुम्ही दुसरीही बॉटल वापरू शकता.

असे हे पाणी ज्या व्यक्तींच्या प्लेटलेट्स कमी झालेले आहेत, कितीही कमी प्लेटलेट्स झालेल्या असतील त्या व्यक्तीला सकाळी उठल्याबरोबर दोन चमचे असे प्रति 30 मिनिटाला तुम्ही दोन दोन चमचे जर प्यायला दिले, तर त्या व्यक्तींचे तोंडाची गेलेली चव पूर्वतत होते.

प्लेटलेट्स दुपटीने वाढतात. ती व्यक्ती 1 ते 2 दिवसात ठणठणीत बरी होते. अनुभवी उपाय येते तुम्ही इतरांना शेअर करा. तुम्ही स्वतःही वापरा अत्यंत गुणकारी उपाय आहे. आयुर्वेदामधील च म त्का र म्हटलं तरी याला वावगे ठरणार नाही असे हे तांब्याचे सिक्क्याचा वापर प्र त्ये क व्यक्तीने करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *