दातातील कीड सेकंदात बाहेर, दातदुखी कायमची बंद, दात काढण्याआधी करा हा साधा उपाय 1 पैसाही खर्च नाही…

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

दाताला कीड लागली असेल, दातामध्ये कॅ व टी झालेली असेल त्यामुळे प्रचंड वेदना होत असतील, दात काढण्याचा किंवा कुठलीही ट्री ट में ट करण्याचा विचार करत असाल तर ते आधी अगदी साधा व सहजरित्या करता येणारा हा उपाय करून बघा. काही सेकंदांमध्ये दातामधली जी कीड आहे ती पूर्णपणे निघून जाईल.

दाताचा दुखणं हे पूर्णपणे थांबून जाईल. दात ज्याप्रमाणे आपल्या सौंदर्यामध्ये वाढ करतात. त्याच पद्धतीने दात विविध प्रकारचे आपल्याला घटक खाण्यासाठी अ त्यं त महत्त्वाचे असतात. परंतु याच्यामध्ये कीड लागली, कॅ व टी झाली तर प्रचंड वेदना होतात त्यामुळे आपल्याला काही खाता येत नाही. मग आपण दात काढण्याचा किंवा रूट स्कॅनरसारखी वेदनादायक आणि महागडी ट्री ट में ट असती ती करण्याचा प्र य त्न करत असतो.

परंतु एवढं सगळं करण्याची गरज नाही अगदी सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या वनस्पतीचे एक पान आणि आपल्या घरांमधील 2 ते 3 घटक याचा सहज वापर करा. तुमच्या दातामधल्या योजना लगेच थांबून जातील. तुमच्या दाता मधील किड पूर्णपणे निघून जाईल. याच्यासाठी जी वनस्पती लागणारी आहे त्या वनस्पतीची 2 पान आपल्याला लागणार आहे. ही वनस्पती आहे सिताफळ वनस्पती.

सीताफळाची जसे फळे गोड आणि गुणकारी असतात. तसेच आयुर्वेदामध्ये साल, फुलं आणि पानदेखील अतिशय गुणकारी आहेत. सीताफळाची पाने हे अ त्यं त गुणकारी आहेत. अं टी बॅ क्ट रि य ल, अँ टी व्ह य र ल आणि थोडीशी कडूसर असणारे, सूज कमी करणारे, जंतू न ष्ट करणारे आणि कॅवटीमधील कीड न ष्ट करणारे त्याचबरोबर शुगर नष्ट करणारे हे पान आहेत. आताही पान दातावरच्या किडेमध्ये कसं काम करतात? हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये दाताला कीड का लागते आणि हे पान कस काम करत हे सांगणार आहे.

दाताला कीड का लागते? तर अ न्न घटक असत ते आपल्या दातांमध्ये साठून राहिले की, तोंडामधले जे जिवाणू असतात ते त्या ठिकाणी त्या अ न्न घटकामध्ये साखरेवर प्रक्रिया करून त्याचा अँसिडमध्ये रुपांतर करतात. आणि हे जे ऍ सि ड आहे दातावरचा जोक कठीण भाग असतो आपल्या त्याला नष्ट करतो आणि त्या ठिकाणी कॅवटी निर्माण होते आणि कीड लागते. आणि आपल्याला वेदना सुरू होतात.

तर हे जे पान आहे तोंडामध्ये जे जीवाणू आहेत आपल्या ॲसिड बनवणारे त्यालाही नष्ट करते. आणि त्यांनी सुगर बनवलेली आहे कॅवटीमध्ये त्याला सुद्धा न ष्ट करते. त्यामुळे कीड ही ता त्का ळ मरते या पानांमुळे म्हणून आपल्याला ही दोन पानं घ्यायचे सिताफळाचे. दुसरा घटक जो आपल्यासाठी लागणार आहे तो अ त्यं त महत्त्वाचा घ ट क आहे तो आहे चुना. चुना आपल्याला स र्व त्र उपलब्ध होतो.

चुना हा कॅल्शिअमचा अ त्यं त महत्त्वाचा व मुख्य स्तो त्र आहे. कॅ ल्शि य म तुम्हाला माहिती असेल गुणधर्माने अल्कलाइन किंवा आम्लारीधर्मी आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ऍ सि ड किंवा आम्ल नष्ट करणारा हा घटक आहे. त्यामुळे दाताचा कॅवटीमध्ये किंवा दात ज्या ठिकाणी किडलेले आहे त्या ठिकाणी जे जीवाणूनी ऍ सि ड तयार केलेले आहे त्याला हा चुना न ष्ट करतो. शिवाय 1 कॅल्शिअमची पातळ थर त्या ठिकाणी निर्माण करतं ज्यामुळं आपल्या दाताला कीड परत लागत नाही.

आणि कीड त्याच ठिकाणी थांबते आणि वेदना सुद्धा थांबतात. 2 सिताफळाचे पान आणि थोडासाच आपल्याला साधारणतः दोन ते तीन ग्राम चुना घ्यायचा आहे. प्रमाण कमी जास्त झालं तरी कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. चुना आपल्याला घ्यायचा आहे या दोन्ही ला एकत्रित कुठून घ्यायच आहे. चागल्यारीतीने कुठून घ्यायच आहे या दोन्हीचा एकत्रित परिणाम असलीही कुठलीही कीड, कॅवटी पूर्णपणे नष्ट करतो. अ त्यं त गुणकारी हा फॉर्म्युला तयार होतो.

या दोन्हीला एकत्र कुठून घेतल्यानंतर गोळा बनवायचे आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला दात दुखतो आहे, दातावर कॅवटी आहे, दातावर कीड आहे त्या ठिकाणी हा तयार केलेला गोळा ठेवायचं आहे. आणि थुंकी आपल्याला बाहेर जायचे आहे, लाळ बाहेर गळायची आहे. या लाळेमधून किंवा या थुंकीमधून दातामधले जे किडे आहेत किंवा जीवाणू आहेत ते पूर्णपणे बाहेर निघून जातात. दात दुखी तुमची पूर्णपणे थांबून जाते. आता हे किती वेळ ठेवायचे आहे साधारण 3 ते 5 मिनिट आपल्याला ठेवायचे आहे.

त्यानंतर बाहेर थुंकून द्यायचा आहे पूर्णपणे. सर तुमच्या घरामध्ये तुरटी असेल तर तुरटीची थोडीसी पूड 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायची आहे. त्याला चांगल्याप्रकारे मिक्स करून त्या पाण्याने गुळणा करायचं आहे. आता ज्यांच्या घरामध्ये तुरटी नाही त्यांनी साध्या पाण्याने सुद्धा चूळ भरली किंवा गुळणा केला तरी चालेल.
ज्यांच्याकडे तुरटी आहे त्यांनी तुरटीच्या पाण्याने गुळणा करा.

यामुळे दातांची जी मूळ आहेत ती आवळतील आणि घट होतील आणि वेदना होणार नाही. हा अत्यंत साधा आणि सहज करता येणाऱ्या वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करून बघा. दातांच दुखणी, दातांची कॅवटी दातामधील कीड, दातांची समस्या याने निघून जाते. अ त्यं त गुणकारी ही वनस्पती आहे. तर या वनस्पतीच्या पानाचा हा उपाय अ व श्य करा ज्यांना दातांची समस्या आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *