नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
आपण घरात जे फोटो लावतो ते दिवसभर आपल्या नजरेस येतात,त्या मुळे आपल्या जीवनावर व भाग्यवर खूप मोठा प्रभाव होतो,वास्तू शास्त्रात व हिंदू धर्म ग्रंथामध्ये याचे वर्णन केले आहे,
आज आपन जाणून घेणार आहोत,महाभारताचा फोटो घरात कधीच लावू नये,घरात भांडण तंटे वाढतात,घरातील सदस्यांचे वाद विवाद वाढतात,म्हणून हा फोटो अशुभ मानला गेलेला आहे,
घरात धबधबा किंवा वाहत्या झऱ्याच्या फोटो लावला तर धनहानी होते,व मन अस्थिर होते,घरात नटराजाची मूर्ती किंवा फोटो असला तर विनाश्याचे प्रतीक असल्या कारणाने हा फोटो घरात लावू नये,
देवी सरस्वती चा फोटो मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत लावल्याने मुलांचे अभ्यासात चांगले लक्ष लागते,हा फोटो उत्तर दिशेला लावावा,कोणत्याही युद्धाचा फोटो लावला तर घरात नेहमी भांडण तंटे होतात,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.