मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की,नशिबाचे खेळ फार निराळे असतात ते कधी राजाला भिकारी तर कधी भिकरीला राजा बनवू शकतात. जेव्हा ग्रह नक्षत्रांची अनुकुलता प्राप्त होते तेव्हा जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते आणि जेव्हा ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक पण ते तेव्हा सर्व काही चांगलं व्हायला सुरुवात होते. विजयादशमी पासून असाच काहीसा शुभ संयोग या तीन राशीच्या जीवनात येणार असून विजयादशमी पासून या राशीच्या लोकांची विजयाची सुरुवात होणार आहे.
त्याचबरोबर मित्रांनो आता आपल्या जीवनातील अपयशाचे दिवस संपणार असून यशप्राप्ती च्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आणि कामात येणारे अपयश मानसिकता नाव व जीवनात असणारी समस्या आता समाप्त होणार आहे. करियर विषयी आपल्या मनात असलेली भीती दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासात वाढ होण्याचे संकेत आहे. मित्रांनो विजयादशमी म्हणजे दसरा हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मित्रांनो अश्विन महिन्यातील दशमी तिथीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मित्रांनो यावर्षी दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी हा सण साजरा होणार असून मान्यता आहे की,या दिवशी भगवान श्रीराम यांनी अहंकारी रावण याचा वध केला होता आणि असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो आणि वाईट कर्माचे फळ हे नेहमी वाईटच असते असा याचा संदेश असतो. हा संदेश यातून प्राप्त होत असतो. म्हणून व्यक्ती नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. अश्विन शुक्ल पक्ष श्रावण नक्षत्र दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी विजयादशमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे आणि पंचांगानुसार या दिवशी चंद्र आणि गुरु अशी युती होत असून विजया दशमी पासून पुढे येणारा काळ या तीन राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे.
मेष राशी- विजया दशमी पासून मेष राशीच्या जीवनामध्ये विजयाचे दिवस येण्याची शक्यता आहे. इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ग्रह नक्षत्रांमध्ये होणारे बदल आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे आणि हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार असून प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त होणार असून धनलाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबाचे मिळणारे सहकार्य कारणीभूत ठरत आहे.
वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत आता विजया दशमी पासून आपल्या जीवनात यश प्राप्ती ला सुरुवात होण्याचे दिवस आहेत. मागील काळामध्ये अडलेली कामे या काळामध्ये पूर्ण होतील नवीन सुरू केलेला व्यवसाय प्रगतीपथावर असणार आहे. व्यवहारिक सुख शांती ची प्राप्ती होणार असून आर्थिक चिंता समाप्त होणार आहे.
आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात याचा तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कोणाचीही भेट घेणे पसंत करणार नाही आणि एकांत मध्ये आनंदित रहाल. सुख आणि व्यवहारी जीवन काय याची कल्पना तुम्हाला येईल.
कन्या राशी- विजया दशमी पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये कन्या राशीच्या जीवनामध्ये ग्रह नक्षत्रांची अनुकूलता बरसणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे सरकार दरबारी आणलेली कामे पूर्ण होणार असून राजकीय व्यक्तीचा पूर्ण संयोग आपल्याला प्राप्त होणार आहे आणि या काळात आपल्याला धनलाभाचे योग जमून येणार असून व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये अडलेली कामे पूर्ण होणार आहे.
कार्यक्षेत्रातून कमाईचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येणार आहेत आणि तुम्ही मनातिल खाऱ्या भावना प्रकट कराल आणि परिस्थितीला तुमच्या बाजूने वळवाल. इतरांची मने तुम्ही जिंकणार आहात तसेच घरातील लहान सदस्य सोबत तुम्ही फार किंवा शॉपिंग मॉल मध्ये जाऊ शकतात.
तर मित्रांनो अशा होत्या तीन राशी ज्यांचे नशीब हे विजयादशमीपासून दहा वर्षे जोमात चालणार आहे. यांचे भाग्य चमकणार आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.