दहा वर्षानंतर ‘या’ राशींच्या गोचर कुंडलीत महाधन योग! तुमची रास यात आहे का?

राशिभविष्य अध्यात्मिक

मित्रांनो गृह नक्षत्रांचा प्रभाव हा प्रत्येक राशीवर दिसून येतो. म्हणजेच ग्रह नक्षत्र जेव्हा आपले स्थान बदलत असतो त्यावेळेस त्याचा परिणाम हा प्रत्येक राशीवर काही सकारात्मक तर नकारात्मक दिसून येत असतो. काही वेळेस ग्रहांची युती झाल्यामुळे देखील त्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर काही ना काही हा दिसत असतोच.

हा परिणाम काही वेळेस शुभ तर काही वेळेस अशुभ योगाची स्थिती निर्माण करणारा असतो. त्यामुळे शुभ आणि पाप ग्रहांची युती झाली की त्यानुसार फळ मिळतात.आता शुक्र ग्रहाने स्वत:च्या वृषभ राशीत प्रवेश केला आहे. आता दहा वर्षानंतर १५ एप्रिलला गोचर कुंडलीमध्ये महाधन योग तयार होणार आहे आणि याचा काही राशीतील लोकांना खूपच फायदा देखील होणार आहे. तरी या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया.

पहिली राशी आहे मकर
या राशीच्या जातकांना उतरती साडेसाती सुरु आहे. त्यात शनिदेव धनभावात स्थित आहेत. आता शुक्राची साथ मिळाल्याने चांगले दिवस सुरु होतील. गोचर कुंडलीत भाग्य स्वामी ग्रह बुध असून शुक्र ग्रह या स्थानात विराजमान झाले आहेत. मकर राशि की लोकांना याचा निश्चितच खूपच फायदा होणार आहे. म्हणजेच या दिवसांमध्ये तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होतील आणि तुमची परिस्थिती एकदमच उत्तम राहील. व्यवसायात तुम्ही मोठ-मोठे करार देखील करू शकता. त्यामध्ये नफाच तुम्हाला प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण हे या काळामध्ये खूपच चांगले राहील.

दुसरी राशी आहे कन्या
या राशीच्या नवव्या स्थानात शुक्र देवांचं भ्रमण सुरु आहे. नववं स्थान उत्पन्नाशी निगडीत स्थान आहे. त्यात शुक्र देव धनाचे स्वामी आहे. त्यामुळे कन्या राशीतील लोकांना हा काळ खूपच लाभदायी असा ठरणार आहे. यांना अचानकपणे धनप्राप्ती होऊ शकते. तसेच थोडे प्रयत्न केले असेल तर त्यामध्ये खूप मोठे यश यांना मिळणार आहे. तसेच मीडिया, संगीत आणि कला क्षेत्राशी निगडित असलेल्या लोकांना खूपच फायदा या काळामध्ये होऊ शकतो. तसेच नवीन चालू केलेला उद्योग हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. आर्थिक टंचाई अजिबात या काळामध्ये जाणवणार नाही. आर्थिक स्थिती खूपच उत्तम राहील.

तिसरी राशी आहे वृषभ
या राशीतच शुक्र देवांनी गोचर केलं आहे. महाधन योग वृषभ राशीच्या जातकांना फायदा होईल. शुक्र ग्रह लग्न राशीत गोचर करून येतो तेव्हा शश, मालव्य आणि लक्ष्मी योग तयार होतो. या काळामध्ये वृषभ राशीतील लोकांना शुक्राची साथ मिळणार आहे. त्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश यांना प्राप्त होईल. तसेच जोडीदाराची साथ देखील या काळामध्ये यांना मिळेल. पार्टनरशिप मध्ये चालू केला उद्योग खूपच भरभराटीकडे वाटचाल करेल. अनेक आर्थिक लाभाचे योग या काळामध्ये तयार होतील. जुन्या गुंतवणुकीतून देखील यांना भरघोस नफा प्राप्त होणार आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *