चप्पल किंवा बूट पालथे पडल्यास काय होते? नक्की जाणून घ्या

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींचे खूपच विशेष असे महत्त्व आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक चढउतार आपणाला पहावयास मिळतात म्हणजेच आपणाला कधी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर कधीकाळी आपल्याला खूपच आनंददायी वार्ता देखील मिळत असतात. परंतु मित्रांनो या गोष्टी सकारात्मक आणि नकारात्मक आपल्या जीवनात घडताना आपण असा विचार करतो की, कायमच आपल्या जीवनामध्ये सुख यावे.

परंतु तसे होत नाही. परंतु आपल्या काही चुकांमुळेच आपल्या जीवनामध्ये अशा नकारात्मक गोष्टी घडत असतात म्हणजेच आपल्याला अडचणींचा सामना करावा लागत असतो.

मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण चप्पल किंवा बोट हे वापरतच असतो. तर मित्रांनो वास्तुशास्त्रात आपणाला या चप्पल आणि बुटान विषयी काही महत्त्वपूर्ण माहिती सांगितली गेलेली आहे. काही नियम आहेत हे आपणाला नियम माहिती नसतात. मग त्याचा विपरीत परिणाम देखील आपल्या जीवनावर होत असतो.

मित्रांनो आपले हे चप्पल किंवा बूट अनेक वेळा उलटे पडलेले असते. परंतु आपण याकडे दुर्लक्ष करीत असतो. अनेक जण याला अंधश्रद्धा म्हणत असतात. परंतु मित्रांनो हे चप्पल उलटे पडल्याने नेमके आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी घडतात आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर काय होतो याविषयीची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे.

तसेच मित्रांनो अनेक वेळा आपल्या घरातील आपले जे चप्पल किंवा बूट असते ते तुटलेले असते. मग ते परत आपण शिवून आणूयात आणि ते वापरूयात असे म्हणून ते आपण तुटलेली चप्पल देखील घरात ठेवतो. परंतु मित्रांनो असे चप्पल किंवा बूट तुम्ही घरात ठेवता. त्यावेळी देखील हे चप्पल बूट आपल्या घरामध्ये अशांती निर्माण करीत असतात. त्यामुळे ते चप्पल किंवा बूट तुम्ही लगेचच दुरुस्त करून ते वापरात घ्या किंवा ते फेकून तर द्या. जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होणार नाही.

तसेच मित्रांनो बरेच जण हे आपल्या दरवाज्याजवळ चप्पल हे उभे करून ठेवत असतात. परंतु याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो. तसेच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा देखील यामुळे निर्माण होऊ शकते आणि अशा घरांमध्ये मग माता लक्ष्मी वास करत नाही.
अश्या घरामधे कधीही प्रगति होत नाही. बरकत होत नाही. नवीन पैसा कधीही येत नाही.

मित्रांनो तसेच मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे अनेकांना बर्थडे दिवशी चप्पल किंवा बूट हे गिफ्ट म्हणून देत असतात. परंतु मित्रांनो तुम्ही अशी चूक करू नका. कारण याचा परिणाम आपल्या करिअर वरती होऊ शकतो. आपल्या करिअरमध्ये खूप साऱ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.

मित्रांनो ज़र तुम्ही फाटके चप्पल, बूट घालत असाल तर तुमच्या कड़े असणारा पैसा सुद्धा कमी होण्याची भीति असते. ज्या प्रगतिच्या शिड्या तुम्ही चढत आहात त्यामधे सुद्धा घसरण निर्माण होउ शकते. म्हणून फटक्या चप्पल फटक्या बूटा आपन चुकुनाही घालु नयेत.

मित्रांनो, आपल्या पायामध्ये शनिदेवाचा वास असतो असे म्हटले जाते. म्हणून ज़र तुम्ही फाटक्या चप्पल घालत असाल तर तुमच्यावर शिनिदेवाचा प्रकोप होतो. तसेच जर आपन चामडयाचे चप्पल किव्हा बूट दान केल्यावर शनि आपल्यापासुन दूर जातो. शनिची वक्र दृष्टि आपल्यापासुन दूर होते असे मानले जाते.

मित्रांनो जर तुमच्या चप्पल, बूट कधी हरवले ही एक अत्यंत शुभ घटना मानाली जाते. कारण अश्या चपला हरवल्याने आपले ग्रह अशुभ बनतात. तसेच मित्रांनो आपल्या घरातील चप्पल हे जर उलटे पडले असेल तर तुम्ही ते लगेचच सरळ करायचे आहे. बरेच जण याकडे लक्षही देत नाहीत आणि तसेच राहू देतात. परंतु मित्रांनो यामुळे आपल्या जीवनावर खूपच वाईट परिणाम होतो.

अशामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही. सतत घरांमध्ये मग वादविवाद, भांडणे होत राहतात. एक प्रकारची अशांती आपल्या घरामध्ये निर्माण होते आणि अशा अशांततेच्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही वास करत नाही आणि आपल्या घरामध्ये मग पैसा येण्याचे सर्व मार्ग हे बंद होतात. त्यामुळे मित्रांनो कधीही तुम्ही चप्पल किंवा बूट जर पालथे पडले तर ते लगेच सरळ करायचे आहे. ते तसेच राहू द्यायचे नाही.

तर मित्रांनो अशा होत्या ह्या काही चपला आणि बुटांविषयी माहिती. याकडे तुमचे दुर्लक्ष होत असते. तर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या. जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *