या उपायाने अडकलेले पैसे परत मिळवा..
तुझे पैसे कुठे अडकलेत का? म्हणजे तुम्ही मदत म्हणून कोणाला तरी पैसे दिले? आणि तो माणूस आता परत करायचं नावच घेत नाही किंवा तुम्ही एखाद्याचं काम करून दिलं पण त्याबद्दलचा मोबदला तुम्हाला दिलेला नाहीये? मित्राला म्हणून पैसे दिले आज ना उद्या तू परत करेल असं वाटलं. पण तोही आता ओळख दाखवत नाहीये. असं जर तुमच्या […]
Continue Reading