स्नेक प्लांटचे हे फायदे कोणीही सांगणार नाही..
आपण अनेक वेळा घरामध्ये अनेक इंटर प्लॅट लावत असतो. ते फेंगशुईनुसार किंवा अन्य सजावटीच्या दृष्टीने लावण्यात येत. काही प्लांट आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लावण्यात येतात तर काही आपण वास्तुशास्त्राच्या सांगण्यावरून घरात लावत असतो. यापैकी एक आहे स्नेक प्लांट. स्नेक प्लांट घरामध्ये दिसायला अधिक आकर्षक दिसतात आणि हवा सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होतो. याही व्यतिरिक्त प्रगती नाही संपत्तीसाठी […]
Continue Reading