बुध होणार वक्री 2 एप्रिल पासून या राशींना मिळणार भाग्याची साथ होतील सर्व स्वप्न पूर्ण..

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये बुध ग्रहाला नवग्रहाचा राजकुमार मानले जाते.बुध ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी लागतो.नवग्रहांमध्ये बुध ग्रहाचे संक्रमण महत्त्वाचे मानले जाते. बुध हा बुद्धिमत्ता शिक्षण ज्ञान बुद्धदेव प्रतिभा इत्यादींचा कारक आहे.ज्या व्यक्तींवर बुध ग्रहाची कृपा असते त्या व्यक्तीमध्ये आणि उत्कृष्ट कौशल्य निर्माण होतात.

त्यामुळे त्या व्यक्तींना ज्याचे जीवनात प्रत्यक्ष क्षेत्रात यश मिळण्यास मदत होते. आता येता 2 एप्रिल ला व्यवसाय व उद्योगासाठी जबाबदार असणाऱ्या हा बुध ग्रह मेष राशीमध्ये वक्री होणार आहे .बुध देवा छाया वक्री स्थितीमध्ये काही राशींच्या व्यक्तींना करिअर व्यवसायात चांगली प्रगती प्राप्त होणार आहे. तर काही राशींना अशुभ फळ मिळणार आहे. या शुभ अशुभ फळ मिळणाऱ्या राशी कोणत्या आहेत. चला तर मग आता पण जाणून घेऊया.

मित्रांनो सर्वात प्रथम राशी आहे ती म्हणजे सिंह राशि: सिंह राशींच्या नवव्या घरात बुधदेव वक्री होणार आहेत. अशा स्थितीमध्ये सिंह राशींच्या व्यक्तींना धनप्राप्ती होऊ शकते. या राशींच्या लोकांना व्यवसाय व नोकरीमध्ये भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. तुमची दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. व्यवसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्या कुटुंबातील जुने वाद दूर होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील परिवारात एकोपा व सलोखा वाढेल.

मित्रांनो दुसरी राशी आहे ती म्हणजे धनु राशि: धनु राशींच्या सातव्या घरात बुद्धदेव वक्री होणार आहेत .अशा स्थितीमध्ये धनु राशींच्या व्यक्तींच्या जीवनात आनंदाचे आगमन होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील .धनु राशींच्या व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये फायदा होईल. जमीन किंवा मालमत्तेची खरेदी विक्री करू शकता. तुम्हाला या मध्ये चांगला नफा मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांची संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते.

मित्रांनो तिसरी राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी: कुंभ राशीच्या पाचव्या घरात बुद्धदेव वक्री होणार आहेत .त्यामुळे कुंभ राशींच्या बेरोजगार व्यक्तींना नवीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. अचानक धनलाभ होऊ शकतो या काळामध्ये नोकरी करणाऱ्याना किंवा व्यवसाय करणाऱ्यांच्या कमाईत वाढ होऊ शकते. तुमचे पैसे वसूल होतील. तुमच्या प्रेम जीवनात आनंद येईल तुमच्यातील वाद मिटतील

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *