नमस्कार मंडळी,
फक्त 2 ते 3 पान चावुन खा तुमच्या शरीरातील पित्त काही मिनीटानं मध्ये बंद करण्यासाठी अत्यंत साधा सोपा हा आयुर्वेदिक उपाय,जर तुम्हाला वारंवार पित्ताचा त्रास होत असेल,
सतत तुम्हाला जर पित्ताची गोळी जर तुम्हाला घ्यावी लागत असेल,आज आपण हा एक साधा सोपा उपाय जाणून घेणार आहोत,या उपायांच्या मदतीने तुमचं जे वाढलेलं पित्त आहे,
ते फक्त 2 ते 3 मिनीटानं मध्ये नक्कीच कमी होऊ शकतं तर त्या साठी आपल्याला एक वनस्पती ची 2 ते 3 पान चावून चावून खायची आहेत,ही आहे तुळशी ची 2 ते 3 पान आपण चावून चावून सेवन करायची आहेत,
ज्या ही वेळेस आपल्याला पित्ताचा भयानक त्रास होत असेल,अश्या वेळेस आपण ही जर पाने चावून खाल्ली तर आपलं काही मिनीटानं मध्ये आपलं पित्त लगेच बरं होणार आहे,पित्त झाल्यामुळे डोके दुःखी छाती मध्ये चमक निघणे,
त्याच बरोबर उलटी मळमळ चक्कर येणे,या ज्या समस्या आहेत त्या देखील आपल्या लगेच बंद होणार आहेत,अत्यंत साधा सोपा आणि कोणीही करू शकेल असा हा उपाय आहे,हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा,
टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.