नमस्कार मित्रांनो,
ओम नमो नारायणा बाळुमामाच्या नावानं चांगभलं. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूरात बाळुमामा यांचे देवस्थान आहे. अनेक लोकांची श्रद्धा आहे की या ठिकाणी आल्याने आणि बाळूमामा यांचे दर्शन घेतल्याने अनेक असाध्य रोग बरे हातात.
अनेक शारीरिक पिडा, वेदना दूर होतात. अनेकजण या गोष्टीला मनात नाहीत अंधश्रद्धा मानतात. अशा लोकांसाठी ही माहिती नाही विनंती आहे आपण अशा लोकांपैकी असला तर आता ही माहिती न वाचला तर बरे होईल.
मित्रांनो मोठ्यात मोठा आजार बर करण्याची क्षमता या देव पुरूषांनमध्ये असते. बाळूमामा त्यापैकी एक आहेत. प्रत्येक्ष ईश्वराचे अ व ता र आहेत अंश आहेत. अनेकांना पॅ रॅ लि सि स झाला आहे, अर्धांगवळीचा झटका आला आहे, अटॅक आला आहे, हात पाय लुळे पडले आहेत किंवा अजून काही आजार आहेत की बरे होत नाहीत.
डॉक्टरानी हात टेकले आहेत, गुडघे टेकले आहेत. वैद्यकीय उपचार अपुरे पडत आहेत. भरपूर पैसा खर्च केला पण फरक पडत नाही काय कराव? कोणता उपाय करावा? मित्रांनो अनेक उपाय आहेत, तोटके आहेत. कोणताही उपाय करा, तोटका करा मात्र आमचं म्हणणं आहे.
या माहितीतून सांगू इच्छितो कोल्हापूर जि ल्ह्या ती ल आदमापूरात नक्की या आणि बाळूमामाच दर्शन घ्या.
भंडारा आपल्या माथी लावा. प्रसाद, नैवेद्य आपल्या कुटुंब समवेत खा. आपला आजार, आपला रोग जर बाळूमामांची कृपा असेल, आ शी र्वा द प्राप्त झाला त्या आजारातून नक्की तुम्हाला मुक्ती मिळेल.
या संबंधी छोटीसी कथा सांगत आहे जेणे करून आपला विश्वास वाढेल, श्रद्धा बळावेल. कथा अशी आहे बैराम गोपाळ लाडगावकर मु क्का म पोस्ट आजलवाड़ा तालुका कागल हे विठू पाटलांचे जावई. त्यांच्या पत्नी यांचे नाव जनाबाई आहे.
या जनाबाईना त्यांच्या माहेर घरापासून मामांची भक्ती होती. त्यांची बाळूमामांवर श्रद्धा होती. लग्न झाल्यावर काही दिवसात दुर्दैवाने जनाबाईंचे पती बैराम हे क्ष य रोगाने आजारी पडले. त्यांना क्ष य झाला, टी बी झाला अनेक ठिकाणी या औषध उपचार घेतले.
अनेक डॉक्टरांना दाखवलं आजार मात्र काही बरा झाला नाही उलट तो आजार वाढत चला. शेवटी बैराम यांची जगण्याची आशा संपली. मोठ मोठे डॉक्टरशी परदेशी शिकून परत मिरजमध्ये आले होते.
अशा खास तज्ञांनी सुद्धा हा पेशन्ट जगू शकणार नाही अशाप्रकारचा अ ह वा ल दिला. खूप बाक्का प्र स न्न निर्माण झाला. काय करावे समजेना अखेर जनाबाई आपल्या पतीला बाळूमामांकडे आणलं. बाळूमामांच्या चरणी बसून
सगळी परिस्थिती सांगितली. हे सांगताना त्यांना रडू कोसळल.
त्यावेळी बाळूमामा म्हणाले याला माझ्याकडे आणून तर काय होणार एवढे जाणते डॉक्टर उगीच काय सांगतात.
मी एक धनगर मी डॉक्टरांपेक्षा रोग जाणणारा आहे. जनाबाई त्या मामांना म्हणाली, मामा तुम्ही कोण आहात हे आम्हाला ठाऊक आहे.
आम्हाला अस दूर करू नका. तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. जनाबाईंची ही मागणी ऐकून अखेर मामा उदगारले.
बरं हा भंडारा खावा आणि कण्या खावा. मित्रांनो मामांनी या ठिकाणी भंडारा आणि कण्या खायाला दिल्या.
भंडारा आणि कण्या खाऊन रोग कसा काय बरा होईल.
अगदी बरोबर आहे. भंडारा आणि कण्या खाऊन रोग कधीच बरा होत नसतो. पुढील कथा ऐका म्हणजे आपणास त्या पाठीमागचा र ह स्य कळेल. काही दिवस या बैराम ज्यांना टीबी झाला होता त्यांना अगदी नियमाने भंडारा आणि कण्या खाल्या आणि बैराम अगदी आश्चर्य याची गोष्ट म्हणजे ते बरे झाले.
टीबी तून क्षय रोगातून बरे झाले. सण 1994 मध्ये त्याचं वय 60 वर्ष होत. अगदी 60 वर्षापर्यंत ही व्यक्ती अगदी व्य व स्थि त, ठणठणीत राहिली, व्यवस्थित जगली. मित्रांनो खरंतर या ठिकाणी भंडारा किंवा कण्या ही कृपेची प्रतिग्या आहेत.
वा स्त वि क मामांच्या मनाचा संकल्प, मामांच्या मनातील इच्छा हा सत्य स्वरूप होता, म्हणूनच बैराम बरे होऊ शकले. तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं, लोक असतात यांच्यामध्ये आ त्म ब ळ खूप कमी असत किंबहुना नसत.
त्यामुळे आपल्याला सत्य संकल्प करणं शक्य नसतं.
आपल्याला सत्य संकल्प करता येते नाही. जे ईश्वरी पुरुष असतात बाळूमामांसारखे जे ईश्वरी पुरुष असतात ते सत्य सं क ल्प वाण असतात आणि जर पुण्याई असेल,आपल्या गाठी थोडं जरी पुण्य असेल तर ते आपल्याला भेटतात.
तुमचं आमचं पुण्य आहे आदमापुरात बाळूमामाना जाऊन भेटू शकतो. त्या ठिकाणी त्याचं दर्शन घेऊ शकतो. ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या मूर्तीकडे पाहाल प्र त्य क्ष बाळूमामा भेटल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरून ओसंडून व्हावेल. एकदा आदमपुरला नक्की जाऊन या.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.