भाग्य बदलायचं असेल तर गुरुवारी करा हे 5 उपाय

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो,

जर पत्रिकेत गुरु ग्रह म्हणजे बृहस्पतीशी निगडित कुठलेही दोष असतील तर त्याच्या शांतीसाठी गुरुवारी विशेष पूजा केली जाते. बृहस्पती देवांचे पण गुरु आहेत. गुरु वैवाहिक जीवन व भाग्याचा कारक ग्रह आहे. येथे आम्ही गुरु ग्रहाच्या पूजेचे 5 उपाय, ज्यामुळे या ग्रहाचे दोष दूर करू शकता…

1) गुरुवारी गुरु ग्रहाच्या निमित्ताने व्रत ठेवावे. ज्यात पिवळे वस्त्र परिधान करावे व बिन मिठाचे भोजन ग्रहण करावे. जेवणात पिवळ्या रंगांचे खाद्य पदार्थ जसे बेसनाचे लाडू, आंबे, केळे इत्यादी सामील करावे.

2) बृहस्पतीची प्रतिमा किंवा फोटोला पिवळ्या वस्त्रावर विराजित करावे. यानंतर पंचोपचारद्वारे पूजा करावी. पूजेत केशरी चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फूल व प्रसादासाठी पिवळे पक्वान्न किंवा फळ अर्पित करावे. आरती करावी.

3) गुरु मंत्राच जप करावा – मंत्र- ॐ बृं बृहस्पते नम:। मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असायला हवी.

4) गुरुशी निगडित पिवळ्या वस्तूंचे दान करावे. पिवळी वस्तू जसे सोनं, हळद, चण्याची डाळ, आंबा (फळ) इत्यादी.

5) महादेवाला बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पित करावा.
हे उपाय केल्याने धन, संपत्ती, विवाह आणि भाग्य संबंधी सर्व अडचणी नक्कीच दूर होतात.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *