आपल्या स्वयंपाक घरातून ही 1गोष्ट लगेच बाहेर काढा… सर्व साडेसाती , दोष दूर होतील..

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी

वस्तूशास्त्र हे एक असं शास्त्र आहे ज्या मध्ये कोणती वस्तू कोठे ठेवायची या बद्दल सविस्तर माहिती आहे हे शास्त्र आपल्याला सुंदर आयुष्य जगण्यास मदत करते यामधील शास्त्राप्रमाणे जर आपण आपले घर बनवले तर अडचणी मधून सुटका होण्यास मदत होते

वास्तुशास्त्र नुसार चेपलेले तुटलेले किंवा फाटलेली अशी कोणतीही भांडी ठेऊ नये करण अश्या प्रकारची भांडी घरात नकारात्मक ऊर्जा येण्यास कारणीभूत ठरतात

वास्तुशास्त्रनुसार घरात तुलेली मूर्ती ठेऊ नये शास्त्रनुसार अश्या मुर्त्या वास्तूत दोष निर्माण करतात म्हणून अश्या मुर्त्या विसर्जन केल्या पाहिजेत

शास्त्र नुसार आपल्या घरातील कचरा कुंडी कधीच तुटलेली नसावी शास्त्र नुसार या चा परिणाम घरातील सदस्यच्या आरोग्यावर होतो म्हणून आपण घरात मोडलेली कचरा कुंडी ठेऊ नये

आपल्या घरात फाटलेली जुनी पुस्तके आणि जुने पेपर खूप दिवस घरात ठेऊ नये

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *