मित्रांनो प्रत्येक जण कोणती ना कोणती एकादस करत असते काही जर वर्षातून येणारे एकादशी करत असतात तर काही पंधरवड्यातून येणारे एकादस करत असत अनेक एकादशीचे वेगवेगळे असे व्रत असतात व त्याचे लाभ देखील प्रत्येकाला वेगवेगळे मिळत असतात काही जण निरंकार करत असतात तर काही जर असं फळ वगैरे खाऊन करत असतात.
तर मित्रांनो आपण एकादशी प्रार्थना तुम्हाला आम्हास समृद्धी मिळणार आहे तर ती एकादशी कशी करायची आहे चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया.मित्रांनो आपरा एकादशीही यावर्षी पंधरा मे रोजी आलेली आहे. एकादशी विष्णूंच्या वामन अवताराची पूजा करण्याची प्रथा आहे.
वामन अवताराच्या पूजेमुळे मनुष्य वाईट संकटातून मुक्त होतो असे म्हटले जातेज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणार आहे एकादशीला आपरा एकादशी असं म्हटलं जातं. यावर्षी अमाप समृद्धी देणारी ही एकादशी कधी आहे व त्याचे महत्त्व काय आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो यावर्षीची एकादशी खूप खास आहे कारण आपरा एकादशीला चंद्रकाली जयंती साजरी केली जाईल दक्षिण भारतामध्ये या दिवसाला विशेष असं महत्त्व दिलं जातं मित्रांनो असे देखील म्हटले जाते की आपण एकादशी केल्याने प्रचंड धनलाभ व पुण्यप्राप्ती आपल्याला मिळून जाते आपण किती जरी प्रयत्न चांगले करत राहिलो.
तर त्याचा आपल्याला जास्त धनलाभ होणार आहे व आपल्याला पुण्यप्राप्ती होणारं आहे. ही एकादस केल्यामुळे आपण जेवढे पाप केलेले असते ती पाप देखील पूर्णपणे नष्ट होऊन जातात व आपले चांगले होण्यास देखील या एकादशीने सुरुवात होते अपरा एकादशी दिवशी करण्यात येणाऱ्या गंगा स्नानाला देखील विशेष असं महत्व प्राप्त झालेला आहे
अकरा एकादशीचा मूर्त 15 मे पहाटे 2 वाजून 46 मिनिटांनी सुरू होणार आहे व 16 मे पहाटे 1 वाजून 3 मिनिटापर्यंत राहणार आहे. अपरा एकादशीच्या उपवासाची वेळ ही पंधरा मे रोजी सुरू होणार आहे व 16 मे ला संपणार आहे यावेळी श्रीहरी विष्णुपूजन ची वेळ पंधरा मे 2023 ला सकाळी आठ वाजून 54 मिनिटांनी ते दहा वाजून 36 मिनिटापर्यंत आहे.
या वेळे मध्येच तुम्हाला श्रीहरी विष्णू यांची पूजा करायची आहे.अपरा एकादशीचे महत्त्व देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे अपरा एकादशीला गंगेच्या तीरावरती पिंडदान केल्यामुळे आपली सर्व पापे धुतली जातात अशी धार्मिक मान्यता दिलेली आहे अपरा एकादशीला अजला एकादशी देखील म्हणतात त्या दिवशी विधीने श्रीहरी विष्णू सोबत माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे ब्राह्मणांना दान द्यायचे आहे .
दान केल्याने कीर्ती आणि संपत्तीत देखील वाढ होते त्याचबरोबर आपला एकादशीला त्याग व समर्पणाचा चांगला दिवस मानला जातो. श्रीहरी विष्णूंची पूजा करताना कोणाबद्दल ही मनामध्ये तिरस्कार न ठेवता पूजा करायची आहे व श्रीहरी विष्णू यांना पंचामृताचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे.
अभिषेक करून झाल्यानंतर ना गंध व अक्षदा तुळशीची पाने व फळे अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर धूप व नैवेद्य दाखवायचा आहे.श्री विष्णूंची आरती करायची आहे मनापासून नमस्कार देखील करायचा आहे नमस्कार करून झाल्यानंतर सर्वांना प्रसादाचा वाटप देखील करायचा आहे.
जर तुम्हाला शक्य असेल तर श्री विष्णूंचे सहस्त्रनामाचे वाचन देखील करायचे आहे यथाशक्ती दान देखील करायचे आहे. रात्री झोपताना जास्तीत करून जमिनीवर झोपायचे आहे असं सांगितलं जातं मित्रांनो अशा प्रकारे आपला एकादशीची उरत आहे व त्याचे लाभ व पुण्य अशा प्रकारे मिळते त्याच्यामुळे तुम्हाला एकादशीचे व्रत हे मनापासून व श्रद्धेने करायचे आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.