नमस्कार मित्रांनो,
आपल्यातील बऱ्याच व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग पाहायला मिळतात. या त्वचारोगांमध्ये खरूज, नायटा, गजकर्ण इसबसेलेस, सोरायसिससारखे आजार असतील किंवा इतर त्वचासंबंधिच्या तक्रारी असतील सर्व तक्रारीवरती आपल्या प्रत्येकाच्या घराशेजारी असणारी ही वनस्पती अत्यंत फायदेशीर ठरते.
एक वेळेस या वनस्पतीचा तुम्ही वापर करा लगेच तुम्हाला रिझल्ट मिळेल. अत्यंत महत्त्वाची वनस्पती त्वचारोगासाठी संजीवनी ठरणार आहे. सोबतच या वनस्पतीचा वापर केल्याने कसलेही प्रकारचा कप असेल, वारंवार कोरडा खोकला येत असेल यावरती ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे.
आपल्या लहानपणामध्येच बऱ्याच व्यक्तीनी या वनस्पतीचा वापर केलेला आहे. ही वनस्पती कोणती आहे? या वनस्पतीचा वापर कसा करायचा? यासाठी ही माहिती पूर्ण वाचा. फोटोमध्ये ही जी वनस्पती पाहता आहात ही वनस्पती सर्वत्र आढळते.
या वनस्पतीला घाणेरी, बुगडी असेही म्हणतात. तुमच्याकडे जर या वनस्पतीला वेगळे नाव असेल तर कमेंटस करा म्हणजे गरजू व्यक्तींना याचा नक्कीच फायदा होईल. अशा या उपायासाठी ही जी वनस्पती आहे ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. या वनस्पतीची जे पाने आहेत या पानांचाच वापर करायचा आहे.
परंतु ही जी पाने आहेत ही पाने वाळल्यानंतर ज्या वेळेस या वनस्पतीच्या खाली पडतात ही खाली पडलेली पाने आहेत ही पाने या उपायासाठी लागणार आहेत. अशी ही पाने घरी आल्यानंतर मित्रांनो आपणास ही पाने जाळून घ्यायचे आहेत. म्हणजे याची पूर्णतः राख करायची आहे. अशी ही पाने राख करत असताना यामध्ये हिरवे पाने टाका आणि वाळलेले दोन्ही मिक्स करा म्हणजे याचा अजून चांगल्याप्रकारे रिझल्टस मिळेल.
याच राखेमध्ये दुसरा जो पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे गोमूत्र अर्क वापरा. शहरामध्ये गोमूत्र अर्क मिळेल. खेड्यामध्ये राहत असाल तर तुम्ही गोमूत्र शुद्ध गाईचंच वापरा. ज्याने खूप चांगला रिझल्ट मिळतो. असे हे टाकल्याच्यानंतर हे चांगल्या रीतीने मिक्स करा. मिक्स केल्यानंतर हे मिश्रण तयार होईल. हे तयार झालेल्या मिश्रणामध्ये असणारे अँटीबॅक्टरियल, अँटीफंगल घटक मित्रांनो कसल्याही प्रकारचा त्वचारोग असेल एक वेळेस लावल्याने तेथील असणारा ड्रायनेसपणा, येणारी खाज, वारंवार तेथील होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो.
रात्री लावा सकाळी उठल्याबरोबर रिझल्टस मिळेल. किमान हा उपाय 7 ते 15 दिवस जर केला तर तेथील कसल्याही प्रकारचा त्वचारोग समूळ नष्ट होतो. अत्यंत महत्त्वाची आणि खूप फायदेशीर असणारी ही वनस्पती आहे. या वनस्पतीचा वापर ज्यांना वारंवार कप होतो, ज्यांना वारंवार कोरडा खोकला येतो व सतत खोकला असतो किंवा नुकताच खोकला आलेला असेल अशा व्यक्तींना लहान मुले असतील किंवा वयस्कर व्यक्ती या सर्वांनाही नाही याचा अत्यंत फायदा होतो.
अशा या वनस्पतीचे आपणास हिरवे पाने लागणार आहेत. असे हिरवे पाने घरी आल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. धुवून घेत असताना मीठ टाकूनच धुवायचे आहे. अशी पाने धुतल्यानंतर यानंतर या उपायासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे. तो म्हणजे प्रत्येक किराणा स्टोअरमध्ये उपलब्ध होणारा कात किंवा कोणत्याही टपरीवर आपणास पाहायला मिळतो असा हा कात त्यासाठी लागणार आहे.
साधारणतः छोटा तुकडा यासाठी लागणार आहे. आपल्याकडे जर कात उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे खायाला जे झाडाची सालही तुम्ही यासाठी वापरू शकता. असा हा थोडासा कात त्यामध्ये टाकल्यानंतर हे जे पान आहे विड्यासारखं गुंडाळून घ्या आणि आपणास तोंडामध्ये टाका. चांगल्यारीतीने चावून चावून सावकाश रस गिळा.
पहा एक वेळेस रात्री झोपताना करा झोपण्याच्या अगोदर गरम पाणी पिऊनच हा उपाय करा. पहा सकाळी उठल्याबरोबर कसल्याही प्रकारचा कोरडा खोकला कप तुमचा कमी झालेला असेल. असा हा उपाय सलग 3 ते 7 दिवस केल्याने कसल्याही प्रकारच्या खोकल्याला आपणास पूर्णविराम देता येतो. अत्यंत महत्त्वाची वनस्पती प्रत्येक व्यक्तीने वापरा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.