नमस्कार मित्रांनो,
ओम नमो नारायणा आपल्या हिंदु धर्मशात्रात झाडूला लक्ष्मी स्वरूप मानले आहे. आपल्या घरात ज्या वाईट शक्ती प्रवेश करतात जी न का रा त्म क शक्ती आपल्या घरात प्रवेश करते त्या न का रा त्म क शक्तीला नष्ट करण्याचे कार्य आपल्या घरातील झाडू म्हणजेच केरसुणी करते.
परंतु हिंदु धर्मशास्त्रानुसार ही केरसुणी म्हणजेच हा झाडू आपण उगड्यावर ठेऊ नये. तो एक खूप अपशकुन मानला जातो. ज्या घरातल्या झाडूवर केरसुणीवर बाहेरील लोकांचे नजर जाते किंवा दृष्टी पडते त्या घरातील धन, वैभव आणि लक्ष्मी ही हळूहळू दुसऱ्याच्या घरात जाऊ लागते.
त्या घरी हळूहळू गरिबी, दा रि द्रय येऊ लागत. म्हणूनच ही केरसुणी सहजा सहजी कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही
अशा ठिकाणीच ठेवावी. हिंदु धर्मशास्त्रात अत्यंत नियम या झाडू संबंधी आढळतो. अनेक लोकांनाकडे भरपूर धन,
पैसा असतो मात्र हळूहळू कोणत्या कारणाशिवाय हे धन
हा पैसा वायफळ गोष्टींवर खर्च होतो.
घरात हळूहळू गरिबी, दा रि द्रय येऊ लागत. पैसा टिकत नाही लक्ष्मी अस घर सोडून जाते. या पाठीमागची कारण काय? हिंदुधर्म शास्त्रानुसार आपल्या स्वयंपाक घरात म्हणजे किचनमध्ये आपण चुकूनही केरसुणी किंवा झाडू ठेऊ नये.
आपल्या स्वयंपाक घरात ज्या ठिकाणी जेवण बनवतो अन्न शिजवले जाते त्या ठिकाणी केरसुणी ठेवण हे अपशकुन मान्यत आले आहे. मात्र जर तुम्हाला जागेचा अभाव असेल, जागा फार कमी असेल, तर आपण अशावेळी केरसुणी स्वयंपाक घरात अशा ठिकाणी ठेवावी जेथे चुकूनही इतर लोकांची नजर पडणार नाही किंवा पडत कामा नये.
थोडक्यात आपण स्वयंपाक घरात उघड्यावरती चुकूनही ही केरसुणी झाडू ठेऊ नये. मित्रांनो अशी ही मान्यता आहे
अनेक शास्त्र अस मानतात की, भोजन गृहात म्हणजेच आपण ज्या ठिकाणी जेवण करतो त्या ठिकाणी केरसुणी
ठेवणे हे अन्न आणि मिळकत नष्ट होण्याचं प्रतीक आहे.
म्हणजेच असे लोक अन्नाला मोहताज होतात. त्यांच्या घराची बरकत त्याची जी मिळकत आहे त्या ठिकाणाहून पैसा येतो, धन येत ती मिळकत हळूहळू नष्ट होऊ लागते. अजून एक अशी मान्यता आहे की, आपल्या घरात वारंवार चोरी होत असेल, चोरीच भय वाटत असेल,
घुसखोरीच भय असेल तर ते दूर करण्यासाठी आपल्या मुख्य दरवाज्यासमोर बाहेरच्या बाजूने आपण केरसुणी उलटी करून ठेवावी. असे केल्याने घराचं चोर, घुसखोरापासून रक्षण होत. मात्र हा उपाय, हा तोटक आपण केवळ आणि केवळ रात्रीच्या वेळी करायचं आहे. सुर्यास्त झाल्यानंतर करायचं आहे.
दिवसा म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर सुर्यास्तपर्यंत म्हणजे सूर्य उगवल्यानंतर ते सूर्य मावळेपर्यंत अगदी नियम पूर्वक कटाक्षाने आपण आपल्या घरातील केरसुणी झाडू हा लपून ठेवायच आहे. कुणाचीही घराबाहेरील कोणत्याही व्यक्तीची या लक्ष्मी रुपाकडे ज्या प्रकारे आपलं धन, आपला पैसा,
आपले सोन नाणं लपवून ठेवता त्यावर दुसऱ्याची नजर किंवा दृष्टी पडणार नाही याची काळजी घेता. अगदी त्याच प्रमाणे दिवसा ही केरसुणी कटाक्षाने लपवून ठेवायचं आहे. कोणाच्याही नजरेस पडणार नाही याची दक्षता, काळजी घ्या.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.