मित्रांनो नुकतेच या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहन पार पडले. अशात आता 8 नोव्हेंबर 2022 रोजी कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे. वर्षातील शेवटचे ग्रहण आणि दुसरे खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या चंद्रग्रहणाला महत्त्व असून काही राशींसाठी हे चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे. तर काही राशींवर या ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होणार आहे आणि आपल्या ज्योतिष शस्त्रानुसार, यंदाचे हे खंडग्रास चंद्रग्रहण चिंता वाढवणारे आहे.
नुकतेच म्हणजे 25 ऑक्टोबर 2022 रोजी सूर्यग्रहण झालं आहे. अशात 15 दिवसांच्या आत हे दुसरे ग्रहण होणार आहे. मित्रांनो 15 दिवसांच्या आत दोन ग्रहण लागणे हे अशुभ मानले जाते. आपल्या ज्योतिषशास्त्रात, नवग्रहांना विशेष महत्त्व असून ग्रहांच्या हालचाली आणि ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर होतो.
कोणतेही ग्रहण असो ग्रहणानंतरचा एक महिन्यापर्यंतचा कालावधी महत्त्वाचा असतो. या कालावधीत राशींवर ग्रहणाचा काय परिणाम होत आहे हे लक्षात येते आणि 2022 हे वर्ष आता संपत आल आहे. या वर्षातल शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे आठ नोव्हेंबरला. चला जाणून घेऊया या चंद्रग्रहणाचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होईल. कोणत्या राशीसाठी ती शुभ ठरेल तर कोणत्या राशींना काळजी घ्यावी लागेल.
मित्रांनो ग्रहण पर्व काळामध्ये नद्या सरोवरे अशा ठिकाणी स्नान करणे मानले जाते. त्यामुळे चंद्रग्रहणाचे फळ प्राप्त होते. या चंद्रग्रहणाचा शुभ अथवा शुभ प्रभात संपूर्ण बारा राशींवर पडणार असून याचा राशींच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. तर दोन राशींच्या जीवनामध्ये राज योगाचे संकेत आहेत. चला तर मग मित्रांनो पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
पहिली राशी आहे मिथुन राशी : कार्तिक पौर्णिमेला होणाऱ्या या चंद्रग्रहणाचा प्रभाव मिथुन राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे. हे चंद्रग्रहण आपल्यासाठी सर्वत्र दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. मिथुन राशीचे लोक हे अतिशय शुद्ध मनाचे निर्मळ अंतकरणाचे मानले जातात. त्यामुळे ग्रहणाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये अनेक अनुकूल घडामोडी घडवून आणणार आहे. आता नशीब आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.
उद्योग, व्यापार, करियर, कार्यक्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती घडून येईल. पारिवारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. एक नवा आत्मविश्वास आता आपल्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे.
दुसरी राशी आहे कर्क राशि : कर्क राशीच्या जीवनावर चंद्रग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. मेष राशीमध्ये होणारे हे चंद्रग्रहण आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. भाग्य आपल्याला अतिशय भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. कर्क राशींचे आपल्या राशीच्या लोकांचे आपल्या परिवारावर भरपूर प्रेम असते. यांच्या जीवनात कशाची म्हणून उणीवर राहणार नाही.
धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ मिथुन राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होईल.
यानंतरची राशी आहे सिंह राशि : सिंह राशीसाठी हे चंद्रग्रहण विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनावर या ग्रहणाचा अतिशय लाभकारी प्रभाव दिसून येणार आहे. सिंह राशीचे लोक आत्मविश्वासाने भरपूर असतात. वरून जरी हे कठोर दिसत असले तरी आतून अगदी मधुर कोमल मनाचे असतात. सिंह राशीच्या जीवनामध्ये आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.
चंद्रग्रहणाचा अतिशय शुभ प्रभात आपल्या जीवनावर दिसून येणार आहे आणि नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ आपल्याला मिळणार आहे. ग्रहण क्षेत्राची अनुकूलता असल्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.
पुढची राशी आहे तूळ राशी : तूळ राशीच्या जीवनावर चंद्रग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. चंद्रग्रहणाच्या सकारात्मक प्रभावामुळे चमकून उठेल आपले भाग्य. जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.
नशीबाची साथ मिळणार असल्यामुळे तूळ राशीचे लोक अतिशय बुद्धिमान मानले जातात आणि सुख समाधानाचे आपले जीवन जगत असतात. जे मिळेल त्यामध्ये समाधान मानणारे हे लोक असतात. स्वच्छ व्यक्तिमत्त्वाचे हे लोक असतात. चंद्रग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य.
तर मित्रांनो अशा होत्या या काही राशी ज्यांचे भाग्य हे आठ नोव्हेंबर दिवशी असणाऱ्या चंद्रग्रहणानंतर चमकणार आहे. यांच्या जीवनामध्ये राजयोग निर्माण होऊन कोणत्याच अडचणी यांच्या जीवनात येणार नाहीत. त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतील.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.