पपईचा चीक अन घराजवळील हे 1 पान लावा, गजकर्ण इसब फक्त 10 मिनिटात आराम, त्वचारोग 5 वर्ष जुनाही असो जाईलच..

आरोग्य

नमस्कार मंडळी,

आपल्यातील बऱ्याच व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग पाहायला मिळते. त्या त्वचारोगांमध्ये बऱ्याच व्यक्तींना खूप जुनाट पाच पाच वर्षापर्यंत नायटा, बऱ्याच व्यक्तींना वारंवार खरूज होते. यासोबतच बऱ्याच व्यक्तींना फंगल इन्फेक्शन वारंवार होते.

ते जात तर काही दिवसांनी परत तेथे वारंवार त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होतं. अशी जर समजा तुमच्या बाबतीत घडत असेल बऱ्याच व्यक्तींना नागिन असेल किंवा इतर जे ही त्वचारोग असेल या सर्व त्वचारोगावरती आजचा घरगुती उपाय अ त्यं त रामबाणाच कार्य करतो.

हा उपाय तुम्ही ज्या वेळेस कराल अवघ्या दहा मिनिटांमध्ये तुम्हाला आराम मिळेल. आराम तर मिळेलच तेथील सर्व ही जी घाण असेल किंवा ते तिथे डाग असतील किंवा ते जर वारंवार खाज येत असेल ही सर्व या उपायाने नष्ट होणार आहे.

अ त्यं त आयुर्वेदातील महत्त्वाचा उपयोग करण्यासाठी आपणास पपई लागणार आहे आणि पपई सोबत एक पान लागणार आहेत ते पान कोणत्या वनस्पतीचा आहे यासाठी ही माहिती पूर्ण वाचा. अशा या घरगुती उपायास सर्व प्रथम पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे पपई.

पपई घेण्यापूर्वी हे जे त्वचारोग आहेत हे सर्व त्वचारोग बुरशीजन्य आजार आहेत. यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाचे आहे. स्वच्छता करत असताना नेहमी लक्षात ठेवा की, कडुनिंबाची पानं उकळलेलं जे पाणी आहे याने स्वच्छता केल्याने अत्यंत याचा रिझल्ट चांगल्याप्रकारे मिळतो.

आणि अशा उपायासाठी सर्वप्रथम ही जी पपई आहे ही पपई घरी कच्ची आना किंवा आहे त्या झाडाला तुम्ही चाकूच्या मदतीने किंवा धार असलेल्या साहित्याच्या मदतीने पपईवर 1 रेष मारा. त्यातून याचा जो चीक आहे तो खाली पडेल. असा हा चीक एका वाटीमध्ये किंवा बाऊलमध्ये आपणास काढून घ्यायच आहे.

असा हा चीक काढून घेतल्यानंतर साधारणत: हा चीक 1 चमचा आपणास लागणार आहे. असा हा 1 चमचा चीक घेतल्यानंतर पुढील वनस्पती लागणार आहे ती वनस्पती आपल्या घराच्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते ती म्हणजे कारले.

कारले या उपायासाठी न घेता कारल्याची ही जी पाने आहेत ती पाने या उपायासाठी लागणार आहेत. कारल्याची पाने घरी आणल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्या.

स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर घरातील कोणत्याही साहित्याच्या मदतीने या पानाला एकदम बारीक कुठून घ्यायच आहे आणि यामध्ये कसलेही प्रकारचा पाणी न टाकता या कारल्याच्या पानाचा रस काढून घ्यायचं आहे.

हा रस काढून घेतल्यानंतर आपण जो अगोदर रस तयार केलेला आहे तो म्हणजे पपईचा चीक. तो 1 चमचा घ्यायचा आहे. असा हा 1 चमचा चीक आपणास घ्यायचा आहे. तो घेतल्यानंतर जो कारल्याच्या पालाचा रस आपण बनवलेला आहे तो ही यामध्ये 1 चमचा टाकायचा आहे.

हे दोन्ही मिश्रण आपणास चांगल्याप्रकारे एकजीव करायचं आहे म्हणजे मिक्स करायचं आहे. एकजीव केल्यानंतर हे जे तयार होणारे मिश्रण आहे हे मिश्रण ज्या ठिकाणी त्वचारोग कोणताही असेल, खरूज, नायटा गजकर्ण, इसब असेल, वारंवार खरूज झालेली जागा असेल अशी जागा असेल तर त्यावरती तयार केलेले मिश्रण लावायचे आहे.

लावत असताना पथ्य पाळणे अत्यंत गरजेचा आहे. सोबतच गोड पदार्थ या दरम्यान खायाचे नाहीत. असा हा अ त्यं त महत्त्वाचा उपाय केल्याने दहा मिनिटात आराम मिळेल आणि हे सर्व त्वचारोग समुळ नष्ट होण्यासाठी याचा वापर किमान 7 दिवस करा. हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *