मित्रांनो आता थोड्या दिवसांमध्ये मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूंचा आवडता महिना आहे असे म्हटले जाते हम या महिन्यात विष्णूंची पूजा पाठ केली जाते त्याचे अवघडणीत पुण्य आपल्याला मिळते या महिन्यात लक्ष्मी पूजा करून त्या देवीच जवळ तिच्या प्रिय म्हणजेच विष्णूंच्या नाममुखात राहू दे व त्या देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे हे मागायचे असते.
विष्णूचे रामकृष्ण अवतार आहेत यापैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णूला मिळते या महिन्यात राम रक्षा स्तोत्र विष्णु सहस्त्रनामावली भागवत ग्रंथ भागवत गीता वाचायचे आहे याने विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातले इच्छा पूर्ण होतात या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरणाकडे ध्यान द्यायचे आहे
नामाने त्या देवाची शक्ती आपल्या घरात वास करते कोणत्याही देवाची देवीची पूजा करा ती पूजा विष्णूलाच मिळते कारण देव हा एकच असून प्रत्येक देव विष्णूची रूपे आहेत म्हणून सोने हे एकच आहे पण त्याचे वेगवेगळे प्रकारचे दागिने बनवले जातात पण मूळ सोने प्रत्येकात एकच असते म्हणून या महिन्यात लक्ष्मीपूजन चंपाष्टमी दत्त जयंती गीता जयंती हे सण असतात.
या महिन्यात खोटे बोलणे इतरांची निंदा नाल असती करणे मला द्वेष तितकारा करणे टाळावे त्यामुळे आपले जेवढे पूजा पाठ आहे ते फळाला येत नाहीत जास्तीत जास्त मोन पाळायचा आहे प्रयत्न करावा त्याने मानसिक शांती मिळते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातील वासना वाईट विचार निघून जातात
त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाहीत लोकांची एक एक शक्ती माणसाला नव संजीवनी देते त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट प्रवृत्ती होत नाही पण हे सर्व करत असताना आपले मन स्वच्छ ठेवायचे आहे देवाचे नाव घेताना फक्त नामाचा विचार करावा बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवायचा आहे कारण या महिन्याचे पूजा पाठ मनुष्याला सुख शांती समाधान देऊन मनातील वासना घालविण्याचे काम करते.
ती शक्ती माणसाला जगण्याचे धैर्य व बळ देत असते कारण या महिन्याची विशेष तशी आहे या महिन्यात मन स्वच्छ ठेवले व नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्याई मोठी आहे सगळ्यात सर्वश्रेष्ठ महिला हा मार्गशीर्ष महिना म्हणून ओळखला जातो मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातील वाचनात दूर करणे
व शीर्ष म्हणणे म्हणजे मन व आत्मनिथ स्वच्छ झाल्याने ती देवाला अर्पण करणे म्हणजे मार्गशीर्ष महिना होय म्हणून तर मनाने त्या देवाची एक निष्ठेने पूजा करायची आहे कोणालाही काया वाचा मनाने दुखवू नका गरिबांना पैसे द्या वस्तरांची मदत करा माणसात देव पाहणे हीच खरी विष्णुपूजा आहे कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णू वास करत असतो.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.