मित्रांनो पुण्य मिळवण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात पूजा प्रार्थना अनेक प्रकारचे उपवास देखील करत असतात कारण प्रत्येकाला पुण्य मिळवायचे असते पुण्य हे आपण चांगले कर्म केल्यानंतरच आपल्याला मिळत असते आपण इतरांनबद्दल विचार करताना नेहमी चांगला विचार करायचा आहे.
कोणाचीही वाईट चिंतायची नाही आपण जर दुसऱ्यांची वाईट विचार केला तर आपल्या सोबत देखील वाईटच घडणार आहे तर मित्रांनो 30 मे पूर्वी तुम्हाला आंघोळीमध्ये एक अशी पदार्थ घालायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला गंगास्नानाची पुण्य प्राप्त होणार आहेत तर ती कोणता पदार्थ आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो गंगा दशहरा हा उत्सव 20 मे पासून सुरू झाला आहे 30 मे रोजी त्याची सांगता आहे आणि तुम्हाला जर घर बसल्या गंगा स्नानाचे पुण्य मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय गंगामाता आपल्या सर्वांचे जे काही आपण पाप केले आहे ते पाप गंगा माता धुऊन टाकते अशी श्रद्धा असल्यामुळे हिंदू धर्मामध्ये कधीना कधी गंगास्नान करतेच.
हजार वर्षे झाले तरी ज्येष्ठमासातील पहिले दहा दिवस गंगा मातेला समर्पित करून तिचा उत्सव देखील साजरा केला जातो. मित्रांनो तुम्ही याच्या अगोदर कधी गंगा स्नान केलं नसेल किंवा आता देखील तुम्हाला जर ते करणं शक्य होत नसेल तर तुम्हाला आंघोळीत करताना एक श्लोक म्हणायचं आहे.
तो श्लोक मी म्हटल्यानंतर ना तुम्हाला तुमचे सर्व पाप नष्ट होणार आहेत व तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहेत तर मित्रांनो तो श्लोक असा काहीतरी आहे. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिधू कावेरी जलेस्मिनी संनिधी कुरु हा श्लोक म्हणून जर तुम्ही स्नान केला तर तुम्हाला महानद्यांचं पुण्य प्राप्त होतं व तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात.
तुमचे गंगा स्नान करण्याचं स्वप्न असेल तर तुमचे स्वप्न देखील ते तिथे पूर्ण होतं आणि तुम्ही आजपर्यंत जी काही पाप केला ती पापे सर्व काही नष्ट होऊन जातात. श्लोक तर तुम्ही म्हणणार आहातच त्याचबरोबर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये पदार्थ देखील टाकायचा आहे दहा पवित्र गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट तर त्या दहा गोष्ट कोणत्या आहेत.
चला तर मग आता आपण जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये गाईला गंगे इतकेच पुण्य मानले गेलेले आहे तसेच गाई कडून आपल्याला मिळणारे गोमूत्र गाईचे तूप अशा गोष्टींचा किंचित असा वापर आंघोळीच्या पाण्यामध्ये करायचा आहे असे केल्याने त्याचे शारीरिक व मानसिक देखील फायदे तुम्हाला होऊ शकतात
आता मी तुम्हाला दहा गोष्टी सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला कोणती गोष्ट शक्य होईल ही गोष्ट तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे गोमूत्र दुसरा गोमय आणि तिसरा गोधूत चौथा आहे तो म्हणजे गाईच्या दुधापासून बनवलेले दही पाचवा आहे.
तो म्हणजे गाईच्या दुधापासून बनवलेले तूप सहावा पदार्थ आहे तो म्हणजे कडुलिंबाची पाने सातवा आहे तो म्हणजे भस्मले पण आठवा लाल मातीचे लेपन नऊ आहे ते म्हणजे सर्वात लास्ट आहे ते म्हणजे गरम पाण्याचे स्नान हे साधे सोपे उपाय आणि गंगा मातेचे स्वरूप स्मरण हे आपल्याला सहजच जमू शकते त्यामुळे तुम्ही गंगास्नानाची संधी घालू नका आताच फक्त काही दिवस राहिले आहेत अशा जर तुम्ही आंघोळ केला तर तुम्हाला गंगा स्नान प्राप्त होईल व तुमचे सर्व पापे धुतली जातील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.