मित्रांनो, मनुष्याच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो. बदलत्या नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. ग्रहनक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडवून आणत असते. आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा नकारात्मक दिवस असुद्या.
जेव्हा नक्षत्रांची स्थिती बदलते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही. सकारात्मक ग्रह दशा मानवी जीवनात नित्य नवे परिवर्तन घेऊन येत असते. मित्रांनो दिनांक 26 ऑक्टोंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
आता इथून येणारे पुढचे 4 वर्ष आपल्या राशीसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. मागील काळात झालेले आपले नुकसान आता येणाऱ्या काळात भरून निघणार आहे. नशीब अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल आणि भाग्य चंमकण्यास आता वेळ लागणार नाही ग्रह नक्षत्राची अनुकूल स्थिती आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडवून आणणार आहे.
आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रांनो आश्विन आमावस्येला लक्ष्मी पूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दीपावली पाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.
व्यापारी वर्गासाठी हा दिवस नववर्षाची सुरुवात मानतात. ते सोने खरेदीसाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. या काळात साडेतीन मुहूर्तापैकी एक असा या दिवसाला महत्व प्राप्त आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दीपावली पाडवा पासून पुढे येणारा काळ या काही खास राशींसाठी अतिशय खास ठरण्याचे संकेत आहे.
मित्रांनो मागील काळात आपण अनेक दुःख अनेक संकटांचा सामना केला आहे.आणि अनेक अपयश आणि अपमान पचवले आहेत. नक्षत्राची अनुकूल नसल्यामुळे मागील काळात आपल्याला अनेक अडचणीचा सामना करावा. लागला असणार पण आता इथून पुढचा काळ आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारी प्रत्येक परेशानी दूर होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. आता काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणारा असून जे काम हातात घ्याल. त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार व्यवसाय प्रगती पथावर राहणार आहे.
घर परिवारात आनंदाची भरभराट पहावयास मिळेल आणि करीयरच्या दृष्टीने आपल्या मनाला आनंदित करणारे आणि आपला उत्साह वाढवणारे अनेक अशी घटना या काळात घडून येणार आहेत. जीवनातील पैशांचा काळात समाप्त होणार असून आर्थिक प्राप्तिच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.
यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. तर चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोण कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
मेष राशी– ऑक्टोंबर पासून मेष राशींच्या जीवनात आता आनंदाचे सुंदर दिवस येणार आहेत. दिपावली पाडव्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काढणार आहे. जीवनात सतत येणारी संकटे आता दूर होणार असून जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे आणि मागील अनेक दिवसापासून कामात येणाऱ्या होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत आणि उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.
कर्क राशी– दीपावली पाडव्या पासून पुढे येणारा काळ कर्क राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामद्ये वाढ होणार आहे. धन प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे आणि आर्थिक प्रगतीची अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा असून करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होणार आहेत.
नवीन उद्योग व्यवसायाची केलेली छोटीशी सुरुवात पुढे चालून खूप मोठे रूप घेणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रात नव्या योजना नव्या योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होईल. सरकारी कामात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत.
कन्या राशी– 26 ऑक्टोबर पासून इथून येणारा पुढचा काळ कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. नशीब या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नवीन सुरू केलेली कामाची सुरुवात लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय पुढे चालून खूप मोठे रूप घेऊ शकतो आणि घर परिवारात आनंदाची बहार येणार आहे. भविष्याविषयी आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. आता आपली मेहनत फळाला येणार असून मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
वृश्चिक राशि– पाडव्यापासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीच्या दृष्टीने अनुकूल ठरणारा हे नव्या योजना सफल होतील. या काळात मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारी परेशानी दूर होणार आहे आणि कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. या काळात आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे.
ज्या कामासाठी आपण प्रयत्न करत आहात. ती कामे यशस्वी रित्या पूर्ण होणार आहेत. नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल. तरुण-तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जमून येणार आहेत. विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. मित्रपरिवार आणि सहकार्यांची चांगली मदत आपल्याला या काळात प्राप्त होईल.
अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.