मित्रांनो तसे तर सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण लागणे हे एक खगोलीय भौगोलिक घटना मानली जाते. पण ज्योतिषानुसार ग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ज्योतीचे शास्त्रामध्ये ग्रहणाच्या संबंधित आणि सावधानी नियम सुतक वेध सांगितलेले आहेत. त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करत असतो.
यावेळी दिवाळीनंतर सूर्यग्रहन लागत आहे आणि मित्रांनो लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण लागत आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल. दीपावली पाडवा बलीप्रतिपदा भाऊबीजेच्या एक दिवस आधी सूर्यग्रहण लागणार आहे.
त्यामुळे दीपावलीचा दिवस हा खरेदीप मानला जाईल. दीपावली हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व पूर्ण मानले जातात. हे सण अतिशय उल्हास आणि आनंदाने साजरे केले जातात आणि त्यामुळे या सणाच्या मध्येच सूर्यग्रहण लागणे हे अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उत्पन्न करत आहे.
ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक राशीनुसार ग्रहणाचा वेगवेगळा प्रभाव व्यक्ती च्या जीवनावर पडत आहे. यावर्षी अश्विन पक्ष अमावस्या मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी स्वाती नक्षत्रावर तूळ राशीमध्ये हे खंडग्रास सूर्यग्रहण होत आहे.
हे ग्रहण भारतात खंडग्रास सूर्यग्रहण होईल. ग्रहणाचा अस्त होत असताना हे ग्रहण मोक्ष होणार आहे. ग्रहण कालावधीमध्ये सूर्याचा अस्त होईल. सूर्याच्या अस्ता नंतर ग्रहण मोक्ष होईल. या ग्रहणाला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हटले जाईल.
मित्रांनो ग्रहण वेध ग्रहणाचे सुतक मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजून 26 मिनिटांपासून वेद पाळले जाणार आहेत. लहान मुलं, वृद्ध, अशक्त, आधारित व्यक्ती तसेच गरोदर स्त्रियांनी दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपासून वेद पाळावेत. गरोदर स्त्रियांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ग्रहण कालावधी मध्ये भाजी चिरणे कापणे, किंवा सुई सारख्या धारदार वस्तूचा प्रयोग या काळामध्ये करू नये.
मित्रांनो या दिवशी सुई, चाकू अशा धारदार वस्तूचा प्रयोग करू नये किंवा ग्रहन कालावधीमध्ये घराबाहेर निघू नये. गरोदर स्त्रियांनी ग्रहण टाळू नये हे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रहन मोक्ष काळात स्नान देखील संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी करावे. व बुधवारी सकाळी सूर्याचे शुद्ध प्रतिबिंब पाहून सूर्याचे शुद्ध बिम्ब पाहून स्नानानंतर नेहमीप्रमाणे कामासाठी सुरुवात करावी.
ग्रहनाच्या कालावधी नंतर मंत्र, जप करण्यासाठी स्नान करून दानधर्म करावा आणि ग्रहण पर्व काळात नद्या सरोवरे तळेकुंड किंवा अशा ठिकाणी स्नान करणे शुभ मानले जाते. ग्रहणाचा एकूण कालावधी पाहता ग्रहण स्पर्श दुपारी 4 वाजून 56 मिनिटा नंतर होणार आहे. ग्रहण मध्य सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी होणार असून सूर्यास्त सायंकाळी 6:01 मिनिटांनी होणार आहे. तर ग्रहणक्य सायंकाळी 6 वाजून 29 मिनिटांनी होणार आहे. ग्रहण पर्वकाळ एक तास सहा मिनिटात आहे.
वेगवेगळ्या भागांनुसार वेळेत थोडा बदल दिसू शकतो. 25 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या या सूर्यग्रहणाचा शुभ अथवा शुभ प्रभात संपूर्ण बारा राशींवर दिसून येईल. या तीन राशींसाठी हे ग्रहण अतिशय लाभ कार्य ठरण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या तीन राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीला ग्रहणाचे मध्यम फल प्राप्त होण्याची संकेत आहेत.हा कालावधी आपल्या जीवनासाठी अतिशय सकारात्मक करणार आहे. मागील अनेक दिवसापासून आडून बसलेले एखादे महत्वपूर्ण काम या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. उद्योग व्यापारासाठी देखील काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. करिअरमध्ये काळ अनुकूल ठरणार आहे. करिअर मधून प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताणतणाव आता दूर होईल.
वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर ग्रहणाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. वृषभ राशीसाठी ग्रहण अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. ग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.
सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि पारिवारिक जीवन हा मोठ्या आनंदाने फुलून येणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे.
सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर ग्रहणाचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. ताण तणावापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी एखादी बिमारी सुद्धा या काळामध्ये दूर होऊ शकते.
उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्याला होणार आहे आणि सोबतच या दिवशी इथून पुढे करिअरमध्ये देखील मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. मानसिक ताणतणाचा दूर होईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. करिअरमध्ये मोठी प्राप्ती आपल्याला होणार आहे.
तर मित्रांनो ऑक्टोंबर महिन्यात लागणाऱ्या या सूर्यग्रहणाचा प्रभाव या तीन राशींवर खास होणार आहे. यामुळे यांचे नशीब चमकणार आहे.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.