23 ऑक्टोबर शनी होणार मार्गी, या राशींना मिळणार अपार धनसंपत्ती, यश, कीर्ती, मानसन्मान, प्रेम, सुख आणि बरच काही !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. शनि न्यायाचे देवता मानले जातात. २३ ऑक्टोंबर रोजी शनिदेव मार्गी होणार आहेत. शनिच्या मार्गी होण्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक बदल घडवून आणत असतो.

शनि मनुष्याच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात आणि शनीचा प्रभाव मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक घटकावर पडत असतो. 23 ऑक्टोबर रोजी शनिदेव मार्गी होणार आहेत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या काही खास राशींच्या जीवनामध्ये शेळीचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येण्याची संकेत आहेत.

आणि मित्रांनी शनीचे मार्गी होणे या काही खास राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. काही राशींसाठी शनीचे मार्गी होणे नकारात्मक ठरणार असले तरी या भाग्यवान राशींसाठी हा काळ अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे आणि शनीची विशेष कृपादृष्टी या राशींवर बरसणार आहे. भगवान शनि देवांच्या कृपेने या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बाहार येणार आहे. मित्रांनो भगवान शनिदेव हे न्यायाचे दाता मानले जातात. ते न्यायाचे दैवत मानले जातात. ते प्रत्येकालाक्रमानुसार फळ प्रदान करत असतात. जशी ज्याचे कर्म असते तसे त्याला फळ प्राप्त होत असते.

त्यामुळे शनीला जर प्रसन्न करायचे असेल किंवा शनीची शुभ दृष्टी जर आपल्याला आपल्या जीवनावर हवी असेल तर मित्रांनो आपली कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक असते. शनि चा प्रभाव असताना केलेले कोणतेही काम अतिशय व्यवस्थित होत असते. म्हणून जीवनामध्ये जर मोठी प्रगती करायची असेल मोठे यश संपादन करायचे असेल धनसंपत्ती सुख-समृद्धी जर व्यक्तीला हवी असेल तर व्यक्तीच्या जीवनावर स्वतःच्या कर्मा नुसार भगवान शनीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शनीचा अतिशय शुभ प्रभाव या राशींच्या जीवनामध्ये दिसून येण्याचे संकेत आहेत.

आणि मित्रांनो शनीच्या सकारात्मक प्रभावाने यांच्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ यांचे दुर्भाग्य आता मिटणार असून सुख समृद्धी आणि प्रसिद्धी मध्ये वाढ होणार आहे. आपले नशीब कितीही फुटके असू द्या. शनीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आणि आपल्या जीवनामध्ये आता सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.

इथून पुढे यांच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होणार आहेत. पारिवारिक जीवनात अथवा उद्योग व्यापार किंवा करिअर कार्यक्षेत्र असा अनेक क्षेत्रांवर शनिचा सकारात्मक प्रभाव दिसून येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे काही खास राशींच्या जीवनावर आता आनंदाची बाहार येणार आहे.

यांच्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होण्याचे संकेत आहेत. यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. मित्रांनो 23 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी चार वाजून वीस मिनिटांनी शनिदेव मकर राशि मध्ये प्रवेश करणार आहेत. शनीचे मार्गी होणे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे आणि त्यामुळे 23 ऑक्टोंबर पासून पुढे या राशींच्या जीवनामध्ये आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर शनीच्या मार्गी होण्याचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. शनि आपल्या राशीच्या एकादशी भावाचे स्वामी आहेत त्यामुळे या काळामध्ये शनी आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहेत. शनीच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत.

दुःखाचे दिवस आता समाप्त होणार असून अतिशय शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे आणि आता उद्योग व्यापारामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आरोग्य संबंधित चालू असणाऱ्या तक्रारी सुद्धा आता दूर होणार आहेत.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर शनीच्या मार्गी होण्याचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. 23 ऑक्टोबर पासून आपल्या जीवनामध्ये शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. प्रेम जीवन वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार आहे.

शनिदेव आपल्या राशीवर प्रसन्न होणार आहेत आणि त्यामुळे उद्योग वापरातून भरगोस यश आपल्याला प्राप्त होण्याची संकेत आहेत. व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. करियर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. प्रेम जीवनाविषयी आयुष्यात हा काळ उत्तम ठरणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. शनीची सकारात्मक दृष्टी आपल्या राशी बरोबर असणार आहे. शनि आपल्या सहाव्या भावाचे स्वामी मानले जातात. या काळामध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. मान सन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरू शकतील आणि संसारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या अडचणी आता दूर होतील. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या देखील दूर होणार आहेत. धनलाभाचे योग या काळामध्ये जमून येत आहेत. धनप्राप्तीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *