23 ऑक्टोबर धनत्रयोदशी दुर्लभ योग ; या राशींची लागणार लॉटरी पुढील 11 वर्ष राजयोग !

राशिभविष्य अध्यात्मिक

मित्रांनो दिवाळीच्या दिवसांमध्ये धनत्रयोदशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. अश्विन महिन्यातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. यावेळी येणारी धनत्रयोदशीही या सहा राशींसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

या राशीसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. धनत्रयोदशीच्या सकारात्मक प्रभावाने नभाने चमकून उठेल या राशींचे नशीब. आणि या राशींच्या जीवनातील दुःख दारिद्र्याच्या काळ आता समाप्त होणार असून सुख-समृद्धीची भरभराट यांच्या वाट्याला येणार आहे. इथून पुढे यांच्या जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. इथून पुढे आता यांचे झोपलेले नशीब लागणार आहे. यांच्या अनेक दिवसांच्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे.

भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील आर्थिक सुख संपन्नते बरोबरच आरोग्याची प्राप्ती देखील यांना होणार आहे आणि आता इथून पुढे यांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची बाहार येणार आहे. धनत्रयोदशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशींवर दिसून येईल.

धनत्रयोदशीचा दिवस हा भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो. मान्यता आहे की धनत्रयोदशीला समुद्रमंथनादरम्यान भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी प्रकट झाले होते त्यामुळे दिवाळी दिवशी या तिघांची पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्याबरोबरच या दिवशी यमदीप दान देखील केले जाते.

नवीन वस्तूची खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम फलदायी मानला जातो. या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी अतिशय अद्भुत संयोग बनत आहेत. मित्रांनो धनत्रयोदशी या वेळी शनिवारच्या दिवशी येत आहे. या दिवशी शनी प्रदोष व्रत देखील आहे. त्यानुसार दिनांक 23 ऑक्टोबरला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी शनि मार्गी होणार आहेत.

त्यामुळे या काही खास राशींच्या जीवनामध्ये चालू असणारी शनीची साडेसाती आता समाप्त होणार आहे आणि शनीच्या अशुभदृष्टीपासून आपली सुटका होणार असून शनिदेव आपल्यावर विशेष प्रसन्न होणार आहेत. त्यामुळे या राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत.

मित्रांनो ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि धनत्रयोदशीच्या अनुकूल प्रभावामुळे चमकून उठेल आपले भाग्य. मित्रांनो यंदा अश्विन कृष्ण पक्ष दिनांक २२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 3 मिनिटांपासून धनत्रयोदशीला सुरुवात होणार असून 23 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटापर्यंत हा संयोग असणार आहे. त्यामुळे धनत्रयोदशी 23 ऑक्टोंबर रोजी साजरी करण शुभ मानले जाईल.

धनत्रयोदशी आणि शनीचे मार्गी होणे या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. उद्योग व्यापार कलाक्षेत्र कला साहित्य समाजकारण राजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये या राशींच्या जीवनामध्ये प्रगतीला सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे.

नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. आता इथून पुढे मानसिक ताण तणाव दूर होणार असून जीवनामध्ये चालू असणारी एखादी बिमारी सुद्धा आता दूर होणार आहे. या सहा राशींसाठी हा काळ आता वरदाना समान करू शकतो. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. भगवान शनि आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व संकट सर्व बाधा आता दूर होणार आहे. इथून पुढे येणारा काळ आता जीवनामध्ये सकारात्मक उत्तम फलदायी आणि आनंदाचा काळ ठरणार आहे .

या शुभ संयोगाच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. धनधान्य आणि सुख समृद्धीने फुलून येणार असून आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर धनत्रयोदशीच्या अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. या दिवशी बनत असलेला ग्रहांचा संयोग आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. शनीचे मार्गे होणे आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. त्यामुळे शनीची कृपा आपल्या राशी बरोबर असणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

भोग विलासाच्या साधनांमध्ये वाढ होईल. अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारा मानसिक तणाव आता दूर होणार आहे. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येईल. परिवारामध्ये अनेक दिवसापासून असलेले वाद दूर होतील.

कन्या राशि- कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय लाभकारी आणि अनुकूल ठरणार आहे. हा शुभसयोग धनत्रयोदशीपासून आपल्या जीवनामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान धनवंतरींची आपल्या जीवनावर विशेष कृपा बरसणार आहे. भगवान शनि देवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत.

माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट येणार आहे. मानसिक ताण आता दूर होईल. जीवनामध्ये असणारी आर्थिक समस्या देखील समाप्त होणार आहे. नोकरीच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान वाढणार आहे.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *