नमस्कार मित्रांनो,
आपल्याला माहीतच असेल की गुरू ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. 23 मार्च रोजी गुरू ग्रहाचा उदय होणार आहे. ज्योतिषशास्त्रात गुरू हा ज्ञान, संतती,
बंधुत्व, शिक्षण, वैवाहिक जीवन, संपत्ती, दौलत, दान इत्यादींचा कारक मानला जातो. गुरु ग्रहाच्या उदयामुळे 3 राशींना विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया या राशींबद्दल-
1) मेष रास – गुरू ग्रहाचा तुमच्या राशीच्या 11 व्या घरात उदयास येईल. 11 व्या घराला उत्पन्नाचं स्थान देखील म्हणतात. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
तसेच मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. व्यवसायात लाभ होईल. व्यवसायात एखादा करार निश्चित होऊ शकतो, जो भविष्यात फायदेशीर ठरेल.
2) वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रहाचा उदय फायदेशीर ठरेल. तुमच्या राशीच्या दहाव्या घरात गुरुचा उदय होत आहे. दशम घर हे कर्म, कार्यक्षेत्र आणि व्यवसायाचे स्थान आहे, असे म्हटले जाते.
या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या काळात तुमची कार्यशैली सुधारेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होण्याची शक्यता आहे.
3) सिंह रास – तुमच्या राशीच्या सातव्या घरात गुरूचा उदय होईल. याला वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुमच्या जोडीदारासोबतचे नाते मधुर असेल. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. भागीदारीच्या कामात लाभ होईल.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.