नमस्कार मंडळी
गणपती बाप्पा मोरया ।।
मंडळी आपण खूप कष्ट करून पण जर आपणास यश प्राप्त होत नसेल किती ही कष्ट करून चीझ होत नसेल तर हताश होऊ नये. कदाचित आपल्या नकळत आपण कडून काही वस्तू शास्त्रीय चूक होत असतील यामुळे आपणास अपेक्षित यश प्राप्त होत नसेल
आज आपण खास संकष्टी दिवशी आपल्या लाडक्या बाप्पां ना खुश करण्यासाठी एक अश्या प्रभावी मंत्राची माहिती देणार आहोत तर मंडळी तो मंत्र आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे तो म्हणजे ।। ओम गं गंनपतये नमो नम || या प्रभावी अश्याया मंत्रामुळे नक्की आपणास तणाव मुक्त राहण्यास मदत होईल अजून एक उपाय आपण नक्की करू शकता …
तर आपण आज अश्या १ वस्तू बद्दल बोलणार आहोत जी कायम आपल्या घरी असलीच पाहिजे या मुळे घरी कधीच आर्थिक अडचण राहणार नाही. जर आपली बाप्पावर श्रद्धा असेल तर हा उपाय एकदा करून पाहण्यास काही हरकत नाही
या मुळे आपणास श्रीमंत आणि भाग्यवान बनण्यापासून कोणी थांबाऊ शकणार नाही .आपण कोणता ही उद्योग अथवा नोकरी करत त्यातून मिळणार पैसे यौग्य कमी येत नाही अथवा उद्योग व्यापारात मिळणार पैसे खूप खूप कमी मिळतो
या सगळ्या साठी फक्त हा एक उपाय केल्याने नक्की फायदा होईल ही वास्तू सामान्य माणूस ही आपल्या घरी ठेवू शकतो वास्तुशास्त्र मध्ये ही हा उपाय सांगितलं आहे हा उपाय अनेकांनी करूनही पहिला असेल
आणि याच खूप लोकांना फायदा ही झाला आहे . आपल्या घरच्या मुख्य दरवाज्या जवळ लाल कापडात बांधलेला नारळ ठेवा पण ठेवता ना काही नियम आहेत . नारळ घराच्या आत डाव्या बाजूला ठेवायची आहे .
आपण ज्या कापड मध्ये नारळ बांधणार आहे ते स्वछ असावे हे नियम पाळले तरच आपणास याचा लाभ मिळेल
नारळ कापडात बांधताना बापाची मनोभावे प्रार्थना करावी की हे भगवंता माझे उद्याचे काम निर्विग्न पार पडुडे …
श्री स्वामी समर्थ
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज मराठीन्युज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.