नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इथं फोडा एक नारळ,नवीन वर्षात पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारी,इथं फोडा एक नारळ,घरात तुम्हाला कोणतेही संकट येणार नाही,एक नारळ तुम्हाला आणायचे आहे,
त्याला फोडायला येण्यासारखे सोलून घ्यायचे आहे,1 जानेवारीला सकाळी देवघरात देवा समोर ठेवायचं आहे,त्याला हळदी कुंकू अक्षद वाहून फुले वाहून त्याचे पूजा करायचं आहे,त्या दिवशी दिवस भर ते नारळ तुम्ही देवघरातचं ठेवायचं आहे,
संध्याकाळी देवाची पूजा केल्यानंतर देवघरासमोरचं तुम्ही ते नारळ फोडायचं आहे,नारळातील पाणी एका वाटीत काढून ठेवायचं आहे,ते पाणी संपूर्ण घरात शिंपडायच आहे,आणि उरले तर बाहेर पण शिंपडायच आहे,
हे नारळ तुम्ही एक दिवस आधी आणायचं आहे,आणि त्याच खोबर घरातले सगळेजण प्रसाद म्हणून खायचं आहे,असा हा छोटासा उपाय याने घरातुन दरिद्री निघून जाईल घरात कोणतेही संकट येणार नाही,अडचण येणार नाही,
नवीन वर्ष्याच्या सुरवातीला भरपूर लोक भक्ती करतात सेवा करतात,जेणेकरून त्यांच्या वर्षभर कोणतीही समस्या अडचणी यायला नको,तर तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंगमराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.