19 मे वैशाख अमावस्येला संध्याकाळी करा हे एक काम!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी शांती नांदायला पाहिजे कारण घर जर शांत असेल तर घरातली माणसे देखील शांत राहतात असे म्हटले जाते घरामध्ये जर भांडण तंटे होत असतील तर घरातले वातावरण बिघडून जाते असे देखील म्हटले जाते तर मित्रांनो वैशाख अमावस्या पासून तुम्हाला एक काम करायचं आहे.

ते काम केल्यानंतर ना तुमचे कुटुंब अत्यंत सुखाने आणणार आहे तर मित्रांनो या वेळेस वैशाख अमावस्या १९ मे २०२३ ला आलेली आहे त्याचबरोबर अकाली मृत्यूच्या घरातल्या सर्व सदस्यांना देखील मुक्ती मिळेल. आणि मित्रांनो तुम्हाला वैशाख अमावस्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर तो कोणता उपाय आहे चला तर मग आता पण जाणून घेऊया.

मित्रांनो वैशाख अमावस्याला खास करून दिवे दान करण्याची खूप पद्धत आहे शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की वैशाख अमावस्येच्या दिवशी प्रबोधकाळाच्या वेळी अर्थात संध्याकाळी दिवा लावणे खूप शुभ मानले जाते या दिवशी दिवे दान केल्याने अकाली मृत्यूची कधीही भीती राहत नाही.

त्याचबरोबर पितरांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळतो तुम्ही जर भगवान श्री हरिकृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्यासाठी देखील तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे .म्हणजेच की त्यांच्यासाठी देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे.त्याच्यामुळे तुमच्या धनधान्यांमध्ये वाढ होणार आहे व ऐश्वर्या मध्ये देखील वाढ होणार आहे.

आणि सर्व प्रकारच्या त्रासातून देखील मुक्ती मिळते जर वैश्य कामोशाला दिवे दान करायचे असतील तर तर ते दान कसे करावे दिवेदान करण्याचे देखील खूप प्रकार आहेत . त्याच्यामध्ये जर तुम्हाला दिवापितरांना दान करायचा असेल तर पितरांचे आशीर्वाद जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल घालायचे आहे आणि तो दिवा लावायचा आहे.

तो दिवा घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. आणि जर तुम्हाला कुठला पितृदोष असेल तर या उपायाने तो जरूर दूर होईल आणि तुमच्या संसारामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी पासून देखील तुम्हाला दूर ठेवेल वैशाख अमावस्याला हा उपाय केला नाही धनप्राप्तीमध्ये जे काही अडचणी येतील.

त्या अडचणी या अमोशापासून दूर होणार आहेत आणि जर तुम्हाला हा दिवा देवतांना व इच्छापूर्तीसाठी अर्पण करायचं असेल तर आणि त्यासाठी तो दिवाल तुम्हाला पिठाचा बनवायचा आहे पिठाचा दिवा बनवून त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल घालायचं आहे आणि तो दिवा मग तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे .

एका पिंपळाच्या पानावर किंवा आंब्याच्या पानावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि तो नदीमध्ये प्रवाहित करायचा आहे आणि हा दिवा तुम्ही प्रवाहित करत असताना तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा तेव्हा बोलायची आहे आणि देवाजवळ ति इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे.

मित्रांनो त्याचबरोबर पैशाचा मावशीच्या दिवशी तुमच्या घराची पूर्ण शुद्धी व्हावी नकारात्मक शक्ती घरातून बाहेर जावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घराची फरशी पुसतात फरशीमध्ये तुम्हाला मोठे मिठाचे खडे दोन टाकायचे आहेत त्या पाण्याने मग तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे आणि ही फरशी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी पुसायचे आहे असे केल्याने तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होणार आहेत व तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *