15 नोव्हेंबर कार्तिक एकादशी पासून 19 नोव्हेंबर कार्तिकी पोर्णिमेपर्यंत बोला हा एक देवाचा मंत्र… भरभराट होईल ..

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

15 नोव्हेंबर कार्तिक एकादशी पासून ते 19 नोव्हेंबर कार्तिकी पोर्णिमे पर्यंत रोज तुम्ही देवी मातेचा हा मंत्र बोला,तुमची परिस्थिती सुधारेल घरात समृद्धी नांदेल आणि घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही,

मनोभावणे श्रद्धेने 15 तारखेपासून तुम्हाला 19 तारखेपर्यंत हे 4 5 दिवस तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे,घरातल्या महिलेले केला तर अति उत्तम पण कोणीही सदस्यांनी हा मंत्र जप सेवा केली तरी चालेल,

15 नोव्हेंबर पासून एकादशी आहे,म्हणजेच प्रभोधानी एकादशी आहे,या दिवसा पासून तुळशी विवाह सुरू होतील,ते 19 नोव्हेंबर कार्तिकी पोर्णिमे पर्यंत हे तुलसी विवाह सुरू असतात,याचं दिवसा मध्ये देवी मातेचा एक विषेश मंत्र जप करायचा आहे,

तुमची कोणतीही कुल देवी असुद्या त्या मातेला ती प्रसन्न करेल,तुम्ही फक्त हा मंत्र बोला या मंत्रा मध्ये सर्व देवीचा लाभ तुम्हाला मिळेल सर्वी देवी प्रसन्न होतील,हा मंत्र शक्तीशाली मंत्र आहे,

सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके।
शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोSस्तुते।।

हा मंत्र खूप साधा सोपा आहे,खूप शक्ती शाली हा मंत्र आहे,तुम्ही या मंत्राचा जप फक्त दिवसातून 11 वेळा करायचा आहे,रोज सकाळी करा किंवा संध्याकाळी करा,देवपूजेच्या वेळी सकाळी किंवा देवपूजेच्या वेळी संध्याकाळी हा मंत्र जप करायचा आहे,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *