नमस्कार मंडळी
आपण आता पाहत आहात आपले लाडके , गमतीशीर , आध्यात्मिक आणि विविध आजारावरील उपाय सांगणारे news poetal डॅशिंग मराठी तर मंडळी आपण सर्वांचं डॅशिंग मराठीच्या वतीने स्वागत आहे
।।श्री स्वामी समर्थ।।
एकादशीच व्रत हे हिंदू शास्त्रात सर्व व्रतां पैकी एक मानलं जातं,प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात,आणि या वर्षातील पहिली एकादशी 13 जानेवारी 2022 रोजी येणार आहे,या एकादशीला पुत्रदा एकादशी असं देखील म्हणतात,
पुत्रदा एकादशी वर्षातून 2 दा येते,एक पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात,पौष महिन्यातील एकादशीला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात,ज्यांना संतती हवी आहे त्यांना हे व्रत शुभ मानलं जातं,हे व्रत 13 जनेवरीलाच करण्यात येईल,
जर तुम्ही हे व्रत करणार असाल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्ताच्या नंतर तुम्ही जेवण करा,जेवणात कांदा आणि लसणाचे सेवन करू नका,एकादशीच्या दिवशी स्नान करून उपवासाच व्रत करा,या वेळी देवाला धूप अक्षदा नेवैद्य अर्पण करा,
पुत्रदा आकादशी ची कथा वाचा,या दिवशी अन्न दान करा,अन्न दान केल्याने मोठ्या पुण्याचा लाभ होतो,असं सुद्धा म्हणलं जात,प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील 11वी तिथी म्हणजे एकादशी या तिथीला विष्णूची मनोभावे पूजा अर्चना केली जाते,
1 महिन्यात 2 वेळा एकादशी येते,अश्या वर्षातून 24 एकादशी येतात,तुम्ही सुद्धा ते एकादशीचं व्रत करत नसाल तर तुम्ही नक्की करा,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI हे फेसबुक पेज नक्की लाईक करा