12 नोव्हेंबर संकष्टी चतुर्थी बाप्पाला दाखवा हा एक नैवेद्य ; मनातील इच्छा लगेच पूर्ण!

अध्यात्मिक वायरल वास्तूशास्त्र

मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त आहेत. ते अगदी मनोभावे व श्रद्धेने पूजा अर्चना करीत असतात. आपल्या घरावर येणारे संकट दूर होण्यासाठी ते मनोमन प्रार्थना देखील करीत असतात. अनेक जण वेगवेगळ्या देवतांचे उपवास, पूजा, मंत्रजाप करीत असतात. जेणेकरून घरात सुख समृद्धी भरभराट कायम रहावी.

आणि मित्रांनो गणपती बाप्पांना विघ्नहर्ता सर्वजण आपण मानतो. गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांना कधीच नाराज करीत नाहीत. अनेक जण बाप्पांची अगदी मनोभावे प्रार्थना करीत असतात. बाप्पांचे उपवास देखील ते करीत असतात. 12 नोव्हेंबर शनिवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे.

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी असे जर वाटत असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजेच संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्हाला बाप्पाला विशेष असा नैवेद्य दाखवायचा आहे. जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. गणपती बाप्पा खाण्याचे खूपच शौकीन आहेत.

मित्रांनो, संकष्टी चतुर्थी दिवशी जर बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य जर तुम्ही बाप्पाला दाखविला तर बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील. हा नैवेद्य अगदी मनोभावे व प्रेमाने करा. बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील. तसेच ते त्यांचा कृपा आशिर्वाद आपल्या भक्तांवर कायम ठेवतात.

आणि मित्रांनो हा नैवेद्य तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. जर तुमचा उपवास असेल तर संध्याकाळी हा नैवेद्य करून त्या नैवेद्याने उपवास सोडावा. मित्रांनो या दिवशी दोन नैवेद्य करायचे आहेत. बाप्पांना मोदक अत्यंत प्रिय आहेत. हे सर्वांना माहीतच आहे. हे मोदक उकडीचे करा, पुरणाचे करा किंवा खोबऱ्याचे करा. कोणतेही मोदक केले तर ते मोदक बाप्पांना अतिशय प्रिय आहेत.

आणि हे मोदक 11, 21, 51, किंवा 101 केले तरीदेखील चालेल. जर तुम्हाला करणे जमत नसेल तर अकरा मोदक करून तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकता. तसेच मित्रांनो या संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्हाला एक खोबऱ्याची म्हणजेच सुक्या खोबऱ्याची एक वाटी घेऊन त्या खोबऱ्याच्या वाटीवर एक गुळाचा तुकडा ठेवायचा आहे आणि तो मित्रांनो तुम्हाला गणपती बाप्पासमोर ठेवायचा आहे.

तर मित्रांनो असे हे दोन नैवेद्य तुम्हाला संकष्टी चतुर्थी दिवशी बाप्पांना दाखवायचे आहेत. जेणेकरून गणपती बाप्पांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. मोदक आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवल्याने बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करतील.

तर मित्रांनो तुम्हीदेखील गणपती बाप्पांचे भक्त असाल, तुमचा गणपती बाप्पावर विश्वास असेल तर 12 नोव्हेंबर शनिवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी दिवशी बाप्पांना हा नैवेद्य दाखवा. यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा बाप्पा पूर्ण करतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *