तसेच या चतुर्थीला विघ्नराज संकष्टी चतुर्थी आणि संकेत चतुर्थी असेही म्हटले जाते. गणपती चतुर्थी तिथीचा स्वामी आहे. श्री गणेश हे प्रसन्न करणारा देव आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास मिटतात आणि जीवनात धन, सुख आणि समृद्धी येते. यानंतर, उपवास करणारा व्यक्ती पास करून उपवास पूर्ण करतो.
श्रद्धेनुसार, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, उपवास भगवान गणेश चंद्राला पाणी अर्पण केल्यानंतर त्याची पूजा करतात आणि चंद्र दिसल्यानंतरच गणेश चतुर्थीचे व्रत पूर्ण मानले जाते. तसेच ही सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. त्यामुळे या दिवशी आपल्याला स्वामी समर्थांची आणि श्री गणपतीची विशेष सेवा करायची आहे,आणि या सेवेत तुम्हाल एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे.
हा मंत्र जप फक्त एक वेळेस तुम्हाला करायचा आहे. तसेच तुमच्या घरातील कोणीही म्हणजे महिला किंवा पुरुष तसेच लहान मुलं ही या सेवेत सहभागी होऊन मंत्रजप करू शकता. फक्त श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने करायचे आहे.तसेच हा मंत्राचा जप तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता.
मग कोणत्याही एका वेळेस हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरासमोर बसायचं आहे. गणपती बाप्पाला आणि स्वामी महाराजांना हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा चमत्कारिक मंत्र श्री गणपती बाप्पाचा मंत्र आहे. गणेश गणपतीचा 108 नावांपैकी अष्ट नामावली मधला एक शक्तिशाली चमत्कारी मंत्र आहे.
हा पवित्र मंत्र म्हणजे,”ओम श्री वक्रतुण्डाय नमः, ओम श्री वक्रतुण्डाय नमः”, असा हा सोपा मंत्र आणि चमत्कारी मंत्र आहे. तुम्हाला ही सेवा, मंत्राचा जप फक्त एक वेळेस करायचा आहे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला या मंत्राचा जप एकापेक्षा कमी नाही किंवा एकापेक्षा जास्त वेळा करायचा नाही. 21 वेळा या मंत्राचा जप मनोभावाने आणि श्रद्धेने ही सेवा करावा.
हा मंत्र जप करा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.याशिवाय तुमचे सर्व दुःख, सर्व संकट आणि समस्या दूर होण्यास मदत होईल.कारण श्री गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील. अशा विशिष्ट दिवशी त्यावेळेस आपण विशेष सेवा नक्कीच केली पाहिजे.यामुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला लाभ होत असतो. त्यामुळे तुम्ही 11 मार्च 2023 या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंत्रजप नक्की केला पाहिजे.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.