100 च्या नोटवर लिहा हे शब्द पैसा इतका येईल की…

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

आज आपण 100 रुपयांच्या नोटेवर लिहावयाचा एक असा बीजमंत्र पाहणार आहोत की, जो बीज मंत्र माता लक्ष्मी आणि महाकाली आणि देवी दुर्गा यांना प्र स न्न करतो. या बीज मंत्रात या तीनही शक्ती त्रिशक्ती एकत्र आलेले आहेत. हा मंत्र आपण एक रुपयाच्या नोटेवर हे लिहू शकता, दहाच्या नोटावरतीही लिहू शकता किंवा 100 च्या नोटेवर लिहिलात तरीही चालेल.

केवळ मूलांक 1 यायला हवा याची मात्र काळजी घ्या. मित्रांनो
तंत्रशास्त्रातील हा तोटका इतका प्रभावशाली आहे की, अगदी कमी कालावधीत याचा प्रभाव, याचा परिणाम तुम्हाला दिसू लागेल. पैसा पैशाला खेचून घेतो असं म्हणत अगदी त्याप्रमाणे ही नोट सिद्ध झाल्यानंतर स्वतःकडे पैसा खेचू लागते, धन खेचू लागते.

मित्रांनो कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे हा मंत्र लिहिल्यानंतर पैसा येऊ लागेल. हा मंत्र कोणता आहे, अगदी व्यवस्थित वाचा आणि सोपा मंत्र आहे. श्रीम् ह्रिम् दुम् श्रीम् ह्रिम् दुम् यातील श्रीम् शब्द आहे तो आपण रुईच्या झाडाचा रसाने लिहायचा आहे सफेद रंगाने म्हणजे पांढऱ्या रंगाने.

या श्रीम् शब्दामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. दुसरा शब्द ह्रिम् हा पिवळ्या रंगाने म्हणजे हळदीने आपण लिहायचं आहे आणि तिसरा शब्द दुम् हा लाल चंदनाने आपण लिहायचा आहे. ह्रिम् शब्दांमध्ये महाकाली वास करते, तर दुम् शब्द दुर्गामातेचा आणि समस्त देवी-देवतांचा वास असणारा शब्द आहे.

श्रीम् ह्रिम् दुम् हे शब्द लिहिल्यानंतर ते सुखू द्या आणि त्यानंतर त्या नोटेला आपण अगरबत्ती किंवा धूपबत्ती दाखवायचे आहे. तुमची इच्छा असेल, तर माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्रांचा जप आपण या नोटेसमोर करू शकता आणि त्यानंतर ही नोट आपण धनस्थानी ठेवायचे आहे.

आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवला तरी चालेल किंवा स्वतःजवळ सुद्धा ठेवू शकता. ज्या ठिकाणी ही नोट असेल लक्षात ठेवा ही नोट साफ स्वच्छ असावी. कुठेही कोणत्याही प्रकारे फाटली नको, त्यावरती काहीही लिहिलेलं नको किंवा टेप वगैरे नसावे.

चिकट पट्टी त्यावर चिटकवलेला नसावा याची मात्र तुम्ही काळजी घ्या. ही नोट आपण कधीही खर्च करू नका. ही नोट नेहमी स्वतःजवळ, स्वतःच्या धनस्थानी आपण ठेवायचे आहे, खूप प्रभावशाली उपाय आहे.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *