10 रुपयाच्या नोटेत ठेवा,ही वस्तू रतोरात व्हाल धनवान…

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

10रुपयाच्या नोटेमध्ये बांधून ठेवा ही एक वस्तू,रातोरात व्हाल करोडपती,पैसा इतका येईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही,अनेक वेळा तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी असून देखील पैसा घरात टिकत नाही,

पैसा एका हाताने येतो,तर दुसऱ्या हातानी निघून जातो,नेहमीच घरात पैश्याची कमतरता भासत असते,ही तक्रार प्रत्येकालाच असते,या साठीच आज आपण एक उपाय जाणून घेणार आहोत,

पैसा टिकून राहण्यासाठी उत्तर पूर्व दिशेच्या तिजोरीतचं पैसा ठेवावा,धन ठेवावं,तसेच आपल्या घरातील किचन आहे,ते नेहमी स्वच्छ ठेवावं,किचन मध्ये एका पिवळ्या वस्त्रात 2 हळकुंड बांधून ठेवल्याने घरात धन टिकून राहतं,

हा जो उपाय आहे तो जोतिश शास्त्रात सांगितलेला आहे,हा उपाय करण्यासाठी 10 रुपयांची नोट आणि ओली हळद लागणार आहे,मार्केट मध्ये ओली हळद सहज उपलब्ध असते,

ओल्या हळदीचे 2 छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहेत,हे हळदीचे तुकडे 10 रुपयाच्या नोटे मध्ये गुंडाळून ठेवायचे आहे,वर लाल धाग्याने त्या नोटेला बांधायचे आहे,आपल्याला ही नोट धन ठेवण्याच्या जागी ठेवायचं आहे,

तुम्ही तुमच्या पर्स मध्ये देखील ठेऊ शकता,हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा धनलाभ होईल,रातोरात तुम्ही करोड पती व्हाल,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *