देवघरात श्रीयंत्र ठेवण्याचे फायदे.. माहीत नस्तिलच… मग हा लेख नक्की वाचा

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

हिंदू धर्म शास्त्रा नुसार सर्व यंत्रामध्ये श्री यंत्र आहे,या स्त्री यंत्र मध्ये ब्राह्मंड नुसार 33कोटी देवी देवता वास करतात,ललिता देवी च स्थान मानलं जातं,स्त्री यंत्र हे महालक्ष्मी महासरस्वती परभ्रमा परविष्णू हे देखील यात वास करतात,

याची पूजा केल्यास विश्वातील सर्व देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्य आणि समृद्धी आपल्याला लाभते,स्त्री यंत्र हे अत्यंत प्रभाव शाली आहे,स्त्री यंत्राच्या अस्तित्वाने सभोवतालचे वातावरण शुद्ध बनते,

ज्या देवघरात हे स्त्री यंत्र असेल त्या घरात नेहमी समृद्धी नांदते,स्त्री यंत्रामुळे विद्या शक्ती यश मानसंमान आणि सखल समृद्धीची प्राप्ती होते,सर्व प्ररकरच भय नाहीस करण्याचं हे स्त्री यंत्र आहे,

स्त्री यंत्रामुळे जीवनातील दुःख त्रास साडेसाती व्याधी आदी संकटांपासून मुक्ती मिळते,जीवनात आनंदाची प्राप्ती होते,स्त्री यंत्र हे सर्व संकटातून मुक्ती करून आनंदाची प्राप्ती होते,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *