नमस्कार मंडळी
सिंह राशी मोठा तमाशा होणार आता जे होणार सात जन्म पर्यंत लक्षात राहणार आणि आपल्या आयुष्यात कुंडली खूप महत्वाची आहे कुंडली भविष्यातील घटनांची माहिती देते आणि ग्रहांचे संक्रमण आणि नक्षत्रांच्या हालचाली वर कुंडली तयार केली जाते दररोज ग्रहांची स्थिती आपल्या भविष्य निर्माण करते.
ह्या कुंडली मध्ये तुम्हाला नोकरी, आरोग्य, शिक्षण आणि विवाह मधील संबंधित कल्पना देते मित्रानो सिंह राशी बदल आज आपण जाणून घेणार आहोत जस की शिक्षण राशी भविष्य, कौंटुबिक राशीभविष्य आणि विवाह राशी भविष्य आणि बऱ्याच काही महत्वाच्या गोष्टी,चला तर मग जाणून घेऊया सिह राशी बदल.
सर्वात आधी जाणून घेउ सिंह राशी करिअर च्या दृष्टीने हा महिना कसा राहील, सिंह राशी साठी महिना हा अनुकूल राहील फक्त तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवला पाहिजे.
राहू तुमच्या दशम जागेत विराजमान आहे जो कर्म व्यवसायास मानला जातो राहूच हे संक्रमण घेऊन तुम्ही करियरला सक्रिय राहाल तुमच्या सप्तम भावात देव बृहापती चा वास आहे.
आता जाणून घेऊया हा महिना शिक्षण राशीसाठी कसा आहे. सिंह राशीच्या जातकासाठी शैक्षणिक स्थिती चढ-उतार यांनी भरलेली असेल विशेषता जे सामान्य शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी आपले शिक्षण महिन्याच्या पहिल्या भागामध्ये चांगले असेल पाचवे गर्भ ज्ञान आणि संतानाचा आहे .
आपल्या जन्म कुंडलीमध्ये पाचवा ग्रहाच्या स्वामी बृहस्पती सातव्या घरात विराजमान आहे बृहस्पतीची ही दशा व शिक्षण चांगली मानली जाते. आता पुढे जाणून घेऊया कौटुंबिक क्षेत्राच्या दृष्टीने सिंह राशीसाठी हा महिना कसा राहील.
या महिन्यात तुमचे कौटुंबिक जीवन अंशात येईल. चौथे ग्रह जो आई आनंद वहान घर आणि मालमत्ता इत्यादींचा भाव आहे. जिथे छाया ग्रहकेतू संपूर्ण महिन्यात उपस्थित असते केतूच्या या अवस्थेमुळे या महिन्यात कौटुंबिक जीवनात असंतोष निर्माण होईल.
आता जाणून घेऊया आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशिसाठी हा महिना कसा राहील. तुम्हाला आरोग्य संबंधित सतर्क राहण्याची गरज आहे. आता जाणून घेऊया काही महत्वपूर्ण गोष्टीबद्दल या महिन्यात कामानिमित्ताने कदाचीत परदेशवारी होईल.
खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीमध्ये येणारा काळ अनुकूल आहे.तुमच्या गुणांची कदर होईल खास प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. बेकार व्यक्तींना मार्चमध्ये काम मिळेल तरुणांचे विवाह ठरतील व पार पडतील.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवनेचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा . कारण तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देत असते . तसेच आमच्या फेसबुक पेजला ” डॅशिंग मराठी ” याला नक्कीच लाईक करा .