नमस्कार मंडळी,
लहान बाळाचे पोट जर दुखत आले असेल तर आपल्या आजी आजोबांच्या काळा पासून चालत आलेला घरगुती उपाय आपल्याकडे आहे,हे पूर्वी पासून आजोबा आजी यांच्या काळापासून चालत आलेला आजार आहे,
बाळाची आई ने जर अंडी मटण खाल तर बाळाच्या पोटात दुखत,बाळाला ते पचत नाही,म्हणून बाळाच्या आईने हलकं अन्न खावं,5 6 महिने,वाटेल ते पदार्थ खायचं नाही,म्हणून बाळाचे पोट दुखायचं,
आपल्याला लहान बळच पोट दुखतेल कळत पण नाही आणि का दुखतंय ते पण कळत नाही,बाळ रडत आणि कनत कनताना त्याच पोट निबर लागतं,नेहमी एकदम मऊ असतं,
निबर लागलं तर समजायचं की आपल्या खाण्यात काही तर जड पदार्थ आला आहे,बडीशेप आणि ओवा भाजून चावायचं आहे,आणि बाळाच्या तोंडात फुंकर मारायचं आहे,त्याच्या बिंबिवर फुंकर मारायची,
त्याच्या पोटावरुन हात फिरवायचा,4 ते 5 मिनिटांत बाळ नेहमी प्रमाणे होते,हा जो उपाय आहे,तो बाळाच्या आईने करायचं आहे,आणि आईने जेवण केल्यानंतर रोजच बडीशेप आणि ओवा चाऊन बाळाच्या तोंडात आणि बेंबीवर फुंकर मारायची,
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.