महिलांनी पर्स मध्ये नक्की ठेवा या 5 वस्तू ….पैश्याचा पाऊस पडेल

जरा हटके

नमस्कार मंडळी

श्री स्वामी समर्थ

मंडळी आपण आपले पाकीट कायम भरलेले राहावे या साठी खूप प्रयत्न करत असतो . या साठी आपण रोज काम करत असतो .पण आपल्या काही चुकीच्या सवई मुले आपल्याकडे पैसे राहत नाहीत आपले पाकीट कायम रिकामे राहते .

आज आपण या वर उपाय पाहणार आहोत मित्रानो वस्तू शास्त्र हे एक अस शास्त्रा आहे ज्या मध्ये या सर्व गोष्टी साठी उपाय तोटके सांगून ठेवले आहेत . आपले पाकीट भरलेला राहण्या साठी आपल्या पाकिटामध्ये फक्त या ४ वस्तू गोष्टी ठेऊन पहा नक्की फरक पाहायला मिळेल

हा उपाय शुक्रवारी केल्यास याचे विशेष फायदे मिळतात ..

पहिली वस्तू आहे स्वामी महाराजांचे यंत्र आपणास हे हे यंत्र मंदिरा बाहेर सहज मिळून जाईल हे आपण पूर्ण श्रद्धेने आपण आपल्या पाकिटात ठेवा नक्की फरक पडेल

दुसरी वस्तू आहे तांदूळ हे तांदूळ घेताना पूर्ण मोठे आहे तांदळाचे 11 दाणे आपल्या पाकिटात ठेवा

तिसरी वस्तू आहे माता लक्मी आणि भगवान कुबेर यांची तासविर यामुळे त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर बनून राहील

चौथी गोष्ट आहे ती म्हणजे अशी कोणती ही वास्तू जी आपल्या कुलदैवता कडून आपणास मिळाली आहे म्हणजे भंडारा किंवा गुलाल अश्या वस्तु

हे सर्व आहेच पण आपण पैसे करच करताना विचार पूर्वक करच करावा गरज नसेल तिथे पैसे करच करू नये लक्षात ठेवा पैश्याची बचत म्हणजे पैसे मिळवण्या सारखेच आहे

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *