नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
महिलांनी सलग 11 गुरुवारी करा हे व्रत करा अशी पूजा दाखवा हा नेवैद्य,आणि करा हा उपाय,11 गुरुवार हा उपाय केल्यानंतर 11व्या गुरुवार नंतर येणाऱ्या गुरुवारी तुम्हाला आनंदाच्या बातम्या येतील,
घरात पैसा यायला लागेल,घरातल्या वाईट शक्तींचा प्रादुर्भाव नाहीसा होईल,घरामध्ये सुख शांती,समाधान,सर्व काही नांदेल,घरातील महिलांनी 11 गुरुवारचा उपवास हे व्रत करायचं आहे,
आपल्याला हा उपाय जर त्या गुरुवारी करायचा आहे,गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून देवा समोर बसून स्वामींची पूजा करायची आहे,त्या दिवशी आपल्याला पुरण पोळी किंवा पिवळ्या बर्फीचा नेवेद्य दाखवायचा आहे,
स्वामींच्या फोटोला फुल अर्पण करून स्वामींच नामस्मरण करायचं आहे,स्वामींच्या मंत्राचा मंत्र जप करायचं आहे,।।श्री स्वामी समर्थ।।या मंत्राचा जप करायचा आहे,हा मंत्र आपल्याला 7 माळ जप करायचं आहे,
प्रत्येक गुरुवारी आपल्या तिजोरीत 11 रुपये ठेवायचे आहेत,प्रत्येक गुरुवारी नवीन 11 रुपये बाजूला ठेवायचं आहे,11 गुरुवार होई पर्यंत 11,11,11रुपये बाजूला ठेवायचे आहे,आपल्याला 11 रुपयांची आणि तिजोरीची आपल्याला पूजा करायची आहे,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.