नमस्कार मंडळी,
आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या वेळा आहेत,त्या कधी कधी बदल्या जातात त्या मुळे आपल्याला जो पित्ता सारखा त्रास दायक जो आजार आहे तो आपल्याला सामोरे जावे लागते,
आपल्या शरीरामध्ये जे मलाच प्रमाण जे वाढलेलं आहे,त्यामुळे आपल्याला डोखे दुःखी अन्न घस्या पर्यंत आले असेल,वारंवार आंबट ढेकर येणे,उलटी मळमळ चक्कर येणे अश्या ज्या समस्या आहेत,
त्याच बरोबर पित्त झाल्यामुळे आम्ल पित्तामुळे या समस्या आपल्याला उदभवतात,या ज्या समस्या आहेत त्या खूप त्रास दायक आहेत,आपण ही हे पित्त त्वरीत थांबवण्यासाठी त्वरीत त्याचा त्रास कमी करण्यासाठी इनो सारखे वेग वेगळे पेय घेतो,
हा उपाय करण्यासाठी आपल्याला महत्वाचा घटक म्हणजे लागणार आहे खडी साखर,हीच साखर आपल्याला वापरायची आहे,जेव्हा ही आपल्याला पित्ताचा त्रास जाणवत असेल,किंवा डोके दुःखी चा त्रास जाणवत असेल अश्या वेळी खडीसाखर खायची आहे,
खडी साखरेचं सेवन केल्यानंतर तुम्ही 5 मिनिटांनी पाणी प्यायचं आहे,अगदी साधा सोपा कोणीही करू शकेल असा हा उपाय आहे,जर तुम्हाला हा उपाय उपयुक्त वाटला तर नक्की करून पाहा,
टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.