चुंबन करण्याचे 10 फायदे,

जरा हटके

नमस्कार मंडळी,

विशेषत: जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रेमाने किस करता, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अनेक फायदे होतात आणि चुंबन घेतल्याने एका तासात सुमारे 100 कॅलरीज बर्न होतात.

चुंबनाचे फायदे

1:-शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होऊ शकते.

2:-दोन लोकांमधील नातं खूप घट्ट होतं.

3:-सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि आनंद प्राप्त होतो.

4:-चुंबन शरीरातील चयापचय वाढवते, ज्यामुळे तणाव कमी होतो.

5:-एक जोरदार चुंबन शरीरातून 2-10 कॅलरीज कमी करू शकते, जे वजन कमी करण्यासाठी पुरेसे आहे.

6:-अनेक अभ्यासांमध्ये असेही म्हटले गेले आहे की चुंबन केल्याने चेहरा, मान, जबड्याचा स्नायू टोन होतो. चुंबन घेताना अनेक स्नायू काम करतात, ज्यामुळे चेहरा आकारात येतो.

7:-जेव्हा तुम्ही किस करता तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीरात ऍन्टीबॉडीज रिलीझ होतात, जे बॅक्टेरिया नष्ट करतात. चुंबन तोंडात लाळेचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होण्यास प्रतिबंध होतो.

8:-रक्तदाब कमी होऊ शकतो, कारण चुंबनामुळे रक्तवाहिन्या पसरतात.

9:-चुंबन सेरोटोनिन, डोपामाइन सारखे आनंदी संप्रेरक सोडते, ज्यामुळे मूड सुधारतो. आनंद येतो.

10:-जर तुम्हाला हृदयविकारांपासून वाचवायचे असेल, तर तुमच्या जीवनसाथीला नक्की किस करा. यामुळे शरीरात एड्रेनालाईन नावाचा हार्मोन तयार होतो, जो हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतो.

अश्याच उपयोगी आणि भन्नाट नवनवीन लेख रोज वाचण्यासाठी आताच आपले डॅशिंगमराठी हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *