नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
तुम्ही खूप कष्ट करत आहात,तरी सुद्धा तुम्ही गरीब आहात तुम्ही जितक्या प्रमाणात कष्ट करता,मेहनत करता,तितक्या प्रमाणात तुम्हाल यश मिळत नाही,तुमच्या आजूबाजूला तुम्ही असे लोक पाहता की जे लोक तुमच्या पेक्षा कमी कष्ट करतात पन त्यांना जास्त यश येते,
ते तुमच्या पेक्षा जास्त श्रीमंत आहेत,
त्यांच्या कडे खूप पैसा आहे,तुमच्या हातून काहीतरी चुक घडत आहे,अश्या चुका त्या शास्र संबंधित आहेत,अश्या गोष्टी ज्या शास्त्राला मान्य नाही,त्या तुमच्या हातून होत आहेत,ते पण नकळत,
या चुका टाळल्या तर तुमच्या कडे पैसा येईल,तुम्हाला सुद्धा यश येईल,तुम्ही जितकी मेहनत कराल,तुम्ही जितकं कष्ट कराल तेवढं यश आणि पैसा तुमच्या कडे येईल,तुमचं नशीब तुमचं भाग्य तुम्हाल साथ देईल,
मात्र तुम्ही या चुका करणं तुम्ही टाळा,जे लोक काम करताना विचार पूर्वक करत नाहीत,अगदी अविचाराने ही काम करतात,अश्या लोकांच्या घरी माता लक्ष्मी कधी टिकत नाही,आपण सकाळी अंघोळी आधी डोक्याला तेल लावायचं असतं,
तुम्ही अंघोळ केल्यावर म्हणजेच केस धुतल्यावर तुम्ही तेल लावत असाल तर ती एक मोठी चूक आहे,आपण तेल डोक्याला ओवळ्यांतर हाताला उरलेलं तेल हात पायांना लावतात अशी चूक करू नका,त्यांच्या काडे माता लक्ष्मी कधीच येत नाही,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.