3 दिवसात कोरडा खोकला गायब..करा फक्त हा एक घरगुती उपाय..

आरोग्य

नमस्कार मंडळी,

तुम्हाला जर कोरडा खोकला झाला असेल,तुमचा कोरडा खोकला 3 दिवसात गायप करणारा घरगुती उपाय करायचा असेल तर करा हा उपाय,आपण एक चाटण बनवायचा आहे,

हे चाटण कोणत्या प्रमाणात करायचं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत,गूळ, जेष्ठमध पावढर,सुंठ पावढर,त्या नंतर तीळाचतेल याच्या साह्याने आपण एक घरगुती उपाय करणार आहोत,

याच आपण एक चाटण तयार केल्यानंतर आपला कोरडा जो खोकला असेल,तो कोरडा खोकला जो आहे तो गायप होणार आहे,कोरडा खोकला म्हणजे काय आपल्याला जो खोकला येतो,तो म्हणजे आपल्या घस्यातील कफ बाहेर पडत नाही,

हे सर्व मिश्रण आपण एकत्र करूया,हे मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे,दिवसातून 3 वेळा हे चाटण चाटावं,हे चाटण चाटल्यांतर 1 ग्लास गरम पाणी प्यायचं आहे,अस जर आपण दिवसातून 3 वेळेस हा उपाय करायचा आहे,तुमचा खोकला गायप होईल,

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *