नमस्कार मित्रांनो,
अंगठ्यावर एखादा नंबर लिहुन इच्छा कशी पूर्ण होऊ शकते बुद्धीला पटतच नाही ना. पण अंकशास्त्र आणि हस्तशास्त्र या दोन्ही शास्त्रांचा उपयोग करून हा उपाय केला जातो. मग नक्की काय आहे हा उपाय आणि तो कसा करायचा चला जाणून घेऊया .
तुमच्या अंगठ्याचा खाली जो उंचवटा आहे तो पर्वतासमान उंच भाग आहे. जिथे तुम्ही तुमचा मूलांक एका विशिष्ट रंगाने नक्की लिहा. अंगठ्याखालील हा उंचवटा धन, ऐश्वर्य आणि वैभवाच स्थान मानण्यात आलेला आहे.
उभ्या उंचवट्यावर तुमचा मुलांना विशिष्ट रंगाने काढल्यास तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होण्याच्या दृष्टीने घटना घडतात आता म्हटलं जातं. कोणाला पैसा हवा असेल, कुणाला नोकरी हवी असेल किंवा कुणाला नोकरीमध्ये प्रमोशन हव असेल तर कोणाला चांगलं आरोग्य हवं असेल,
समाजामध्ये मान-सन्मान हव असेल जे काही तुम्हाला हव आहे जे जे तुम्ही इच्छित आहात ते सर्व प्राप्त करण्याचे हे ठिकाण आहे. अंगठ्याखालचा उंचवटा या उंचवट्यावर तुम्हाला तुमच्या मुलांना विशिष्ट रंगाने काढायचा आहे. आता प्रश्न येतो मूलांक म्हणजे काय?
तर तुमची जन्मतारखेच्या अंकांची बेरीज. समजा एखाद्या ची जन्मतारीख 14 आहे तर त्याचा मूलांक एक आणि चार या अंकांची बेरीज म्हणजेच पाच असा होतो. पाच हा त्या व्यक्तीचा मुलांना आहे. जर तुमची जन्मतारीख 27 असेल तर 27 मधील दोन आणि सात यांची बेरीज येते नऊ.
म्हणजे त्या व्यक्तीचा मूलांक आहे नऊ. हा मूलांक तुम्हाला तुमच्या अंगठाखाली जो उंचवटा जो उंच भाग आहे त्यावर लिहायचा आहे आणि हा लिहिताना उजव्या अंगठ्याच्या हाताखाली लिहायचा आहे. ज्यांचा मूलांक 1 आहे त्यांनी लाल रंगाच्या पेनाने या ठिकाणी एकदाच एक हा अंक काढायचा आहे.
आकार कसाही असू द्या. आज आपण इथे दोन मुलांकविषयी सुद्धा आपण पाहणार आहोत. तुम्ही कोणतेही वाहन खरेदी करताना किंवा घराची खरेदी करताना एखाद्या व्यक्तीबरोबर मैत्री करताना किंवा कोणतीही वस्तू खरेदी करताना त्यावर तुमचा मुलांक लिहा.
मग ती वस्तू तुमच्यासाठी लकी ठरेल.ज्यांचा मूलांक 2 येतो म्हणजेच जन्मतारीख 2 आहे किंवा 20 आहे त्यांनी दोन वेळा दोन हा अंक लिहायचा आहे. पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगांच्या शाईने. ज्यांचा मूलांक 3 आहे त्यांनी हळदीने म्हणजेच पिवळ्या रंगाने तीन वेळा तीन लिहायचा आहे.
ज्यांचा 4 त्यांनी चार वेळा चार निळ्या रंगाच्या शाईने लिहायच आहे. मूलांक 5 असणाऱ्यांनी हिरव्या रंगाने पाच वेळा पाच लिहायच आहे. ज्यांचा मुलांक 6 त्यांनी सहा वेळा लाल रंगाच्या शाईने सहा लिहायच आहे. सात मुलांक असणाऱ्यांनी सात वेळा हिरव्या रंगाच्या शाईने सात लिहायच आहे.
ज्यांचा आठ आहे त्यांनी आठ वेळा निळ्या रंगाच्या आठ लिहायचं आहे आणि त्यांचा नऊ असेल त्यांनी लाल रंगाने नऊ वेळा नऊ लिहायच आहे. रोज हा उपाय करून पहा. धनसंपत्ती वैभव हे स्थान आहे अत्यंत चांगला उपाय आहे
अश्याच उपयोगी आणि भन्नाट नवनवीन लेख रोज वाचण्यासाठी आताच आपले मराठीन्यूज हे फेसबुक पेज नक्की लाईक करा
धन्यवाद