ओठ आणि टाचांना पडलेल्या भेगा 3 दिवसात पूर्ण पणे गायप होतील..फक्त 3 रुपयात..

आरोग्य

नमस्कार मंडळी,

सध्या वातावरणामध्ये खूप सारा बदल झालेला आहे,तर सध्या भयानक अशी थंडी आहे,वातावरणातील बदला मुळे आपल्याला व्हायरल इन्फेक्शन चा त्रास होऊ शकतो थाच बरोबर आपले ओठ फुटणे टाचांना भेगा पडणे,अश्या प्रकारचा त्रास होऊ शकतो,

त्याच बरोबर आपले जे ओठ आहेत त्यानं कडे आपण दुर्लक्ष करतो,काही व्यक्तिंनचे दुर्लक्ष होत असते परंतु काही व्यक्ती त्यांचा त्यांच्या सोंदर्य कडे देखील लक्ष असते,ज्या काही महिला आहेत त्यांना स्वतः कडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो,

त्यांच्या जर ओठांना भेगा पडलेल्या असतील तर ओठांच्या भेगा पूर्ण पने घालऊन त्यांचे ओठ एकदम मुलायम आणि सॉफ्ट होण्यासाठी आज आपण एक उपाय बागणार आहोत,

त्या साठी पहिला आणि महत्वाचा घटक जो लागणार आहे तो सर्वांच्या घरामध्ये असणारा घटक आहे,त्या साठी आपल्याला चिमूट भर मीठ लागणार आहे,आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे साजूक तूप,

साजूक तूप आपण या साठी वापरणार आहोत आपले ओठ एकदम सॉफ्ट आणि मुलायम,गुलाबी होण्यासाठी,त्या मध्ये आपण एक चिमूट भर मीठ टाकणार आहोत,हे जे मिश्रण आहे ते आपण आपल्या ओठांवर लावायचं आहे,

अस तुम्ही सलग 3 दिवस करा या 3 दिवसाततच तुम्हाला फरक दिसू लागेल,जे तुमच्या ओठांना जे तडे गेलेले आहेत ते निघून जातील,आणि जर तुमच्या टाचांना भेगा पडलेल्या असतील तर थोडीशी हळद पावडर ऍड कराची आहे,आणि हे मिश्रण तुम्ही तुमच्या टाचांना लावायचं आहे,

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *